TheClearNews.Com
Wednesday, April 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलक कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आपला निषेध व्यक्त करत आहेत. याच दरम्यान आणखी एका आंदोलकानं ‘सुसाईड नोट’ लिहीत आपला जीवनप्रवास संपवल्याचं समोर येतंय. टिकरी सीमेवर विषारी पदार्थाचं सेवन करत या शेतकऱ्यानं प्राण सोडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांच्या प्रदर्शन स्थळांपैंकी एक असलेल्या टिकरी सीमेवर विषारी पदार्थाचं सेवन करत या शेतकऱ्यानं प्राण सोडले. विषारी पदार्थ घेतल्याचं लक्षात येताच आंदोलकांकडून या शेतकऱ्याला बुधवारी अॅम्ब्युलन्सनं संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ४२ वर्षीय जय भगवान राणा यांचा विषारी पदार्थाचं सेवन केल्यानंतर मृत्यू झाला आहे. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील पकासमा गावाचे ते रहिवासी होते. राणा यांनी मंगळवारी टिकरी सीमेवर प्रदर्शनस्थळावरच विषारी पदार्थाचं सेवन केलं होतं. ‘आपण एक छोटे शेतकरी आहोत. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात अनेक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा केवळ दोन – तीन राज्यांचा मुद्दा आहे. परंतु, संपूर्ण देशातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. दु:खद म्हणजे आता हे केवळ आंदोलन राहिलेलं नाही तर ही मुद्द्यांची लढाई बनलीय’ असं जय भगवान राणा यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

उल्लेखनीय म्हणजे, आंदोलनकाळात जवळपास पाच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या आंदोलनस्थळी आत्महत्या केली आहे. ९ जानेवारी रोजी सिंघु सीमेवर ३९ वर्षीय अमरिंदर सिंह या शेतकऱ्यानं विषारी पदार्थ घेत आत्महत्या केली होती. त्यापूर्वी २ जानेवारी रोजी गाझीपूरमध्ये उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर ७५ वर्षीय सरदार कश्मीर सिंह या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली होती. हा शेतकरी उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचा रहिवासी होता. २८ डिसेंबर २०२० रोजी दिल्लीच्या टिकरी सीमेवर आंदोलन स्थळापासून काही अंतरावर पंजाबच्या एका आंदोलनकर्त्या वकिलांनी विष घेऊन आत्महत्या केली होती. अमरजीत सिंह हे पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबादचे रहिवासी होते. यापूर्वी १६ डिसेंबर २०२० रोजी कर्नाल जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय शीख संत बाबा राम सिंह यांनी कुंडली सीमेवर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाने सरकारच्या राजकीय अडचणींमध्येही वाढ केली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकींचं सत्र सुरु आहे, परंतु, शेतकरी आंदोलनावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

खडसेंची ईडीच्या नोटीस विरोधात याचिका ; सोमवारपर्यंत अटकेच्या कारवाई पासून दिलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, ५ जवान शहीद

October 11, 2021

Gold-Silver Rate Today: जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव !

January 25, 2022

बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांना ५० लाखाची मदत !

June 29, 2022

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group