TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अंतर्नाद’तर्फे नहाटा कॉलेज परीसरातील गरजूंना फराळ, कपडे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील नहाटा कॉलेज समोर मोल मजूरी करुन पोटाची खळगी भरणारी कुटुंब राहतात. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने १२ कुटूंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेसचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

वाटीभर फराळ अन नवीन कपडे देउन वंचितांची दिवाळी गोड करु या ‘ या उक्तीला अनुसरून अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या ४ वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे.यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.उपक्रमा अंतर्गत जी मदत गोळा झाली ती गरजूंपर्यंत तिन ते चार दिवसात पोहचवण्यात आली. दिवाळीच्या एक दिवस आधी अंतर्नाद तर्फे यावल तालुक्यातील जामुन झिरा या आदिवासी वस्तीवर सुद्धा ४५० जणांना नवीन कपडे, फराळ, शालेय साहित्याची वाटप करण्यात आले होते. नहाटा कॉलेज समोरील परीसरात अनेक दिवसांपासून मोलमजुरी करणारे कुटुंब राहतात.सण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा असतो. अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांना या परिवारा संदर्भात माहिती झाल्यानंतर अंतर्नादच्या सदस्यांनी या कुटुंबांची आर्थिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर बुधवारी त्यांची भेट घेउन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. संस्था सदस्य रोहिदास सोनवणे यांची मुलगी डॉ.तेजश्री सोनवणे यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५ लहान मुलांना नवीन ड्रेसचे वाटप या प्रसंगी केले.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

या प्रसंगी अमितकुमार पाटील, रोहिदास सोनवणे,समाधान जाधव, तेजेंद्र महाजन,जीवन सपकाळे, दीपक फालक, अमित चौधरी, सचिन पाटील, डॉ.तेजश्री सोनवणे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात ६० रुग्णांना कोरोनाची बाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे : रोहिणीताई खडसे !

October 5, 2024

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात टीव्ही अभिनेत्रीचा मृत्यू

May 26, 2022

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026

कासोदा येथील समाधान पाटील यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

February 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group