TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावयाचे अर्ज, निवेदन मेलवर पाठविण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काही अधिकारी व कर्मचारी कोविड -१९ विषाणूमुळे बाधित झालेले असल्यामुळे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून या कार्यालयाचे दिनांक १ मार्च, २०२१ रोजीचे परिपत्रकान्वये शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे अभ्यांगतांची अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

त्याअनुषगाने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे त्यांचे कामासाठी अर्ज/निवेदने दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात न येता शक्यतो त्यांनी त्यांचे अर्ज/निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित शाखेच्या शासकीय ई–मेलवर सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणारे सर्व टपाल हे केवळ सामान्य शाखा येथेच स्वीकारले जाईल. कोणतीही व्यक्ती / नागरीक टपाल देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही शाखेत/विभागात प्रत्यक्ष प्रवेश करणार नाही. केवळ अत्यंत तातडीच्या/महत्वाच्या विषयाबाबत अभ्यागतांना संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत संपर्क साधून त्यांचे कामाच्या विषयाबाबत संबंधित विभाग प्रमुखांमार्फत पुढील कार्यवाही करता येईल.

READ ALSO

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबतचे निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वीय सहाय्यक, जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून पूर्व निर्धारित वेळ घेवून केवळ ५ व्यक्तींनाच निवेदन सादर करता येईल. केवळ अत्यावश्यक/तातडीच्या विषयाबाबतच्या सुनावणीकरिता पक्षकारातर्फे केवळ एकच वकील हजर राहतील आणि जर वकीलांची नेमणूक नसेल तर केवळ वैयक्तिक पक्षकारच उपस्थित राहील, उर्वरित सर्व सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी नोंद घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात अनावश्यकरित्या येवून गर्दी करण्याचे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 26, 2026
Next Post

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! रात्री प्रेमी युगलाचा रोमान्स ; तरूणाचा झोपेतच मृत्यू !

August 23, 2023

मुक्ताईनगर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

May 27, 2021

पाळधी : महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने विवाह समारंभात वाटले पाचशे गुलामगिरी पुस्तक

April 11, 2022

धक्कादायक : ईमेल व इंस्टाग्राम खाते हॅक करून तरूणीची बदनामी

July 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group