TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महागड्या बुलेट चोरणार्‍या चोरट्यास जेरबंद ; १० लाख ८० हजाराच्या ७ बुलेट, दोन स्प्लेंडर जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) महागड्या बुलेटच चोरणार्‍या चोरट्यास गुन्हे शाखाच्या एक पथकाने नंदुरबारच्या बसस्थानकातून शिताफिने जेरबंद केले. त्याच्याकडून १० लाख ८० हजाराच्या ७ बुलेट, दोन स्प्लेंडर या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पवन उर्फ विक्की प्रेमचंद पाटील (२५, रा. नवागाव, उदना, सुरत, गुजरात. मुळ रा. आव्हानी पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

यबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सागितले, शहरातून वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत. प्रामुख्याने ११ एप्रिलला भद्रकाली परिसरातून बुलेटची चोरी झाल्याचा गुन्हा घडला होता. याबाबत गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना हवालदार मुख्तार शेख यांनी ज्या ठिकाणाहुन बुलेट चोरी गेली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्याचे तांत्रीक विश्लेषण करून संशयिताची ओळख पटविण्यत यश मिळविले. तसेच हा चोरटा नंदुरबार येथे असल्याची तांत्रीक विश्लेषणावरून माहिती अवगत केली. त्यांनी केलेल्या तपासाची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना कळविली. त्यांनी तातडीने १४ एप्रिलला गुन्हेशाखेचे सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, उपनिरिक्षक रविंद्र बागुल पोहवा, येवाजी महाले, रावजी मगर, मोतिराम चव्हाण, मुख्तार शेख, राहुल पालखेडे, प्रविण चव्हाण, गणेश वडजे, समाधान पवार यांचे पथक नंदुरबार येथे रवाना केले.

या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपीचा सतत दोन दिवस शोध घेवुन तपास केला. अखेरीस खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे नंदुरबार बसस्टॅन्ड परिसरात संशयीतास शिताफिने ताब्यात घेतले. त्याने सुरत (गुजरात) ४, धुळे २, पंचवटी १, भद्रकाली १, मुंबई नाका १, असे एकुण ९ ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. त्याच्याकडून ९ लाख ८० हजार रूपयांच्या ७ बुलेट तर एक लाख रूपये किंमतीच्या दोन स्प्लेंडर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अधिक तपास येवाजी महाले करत आहेत. संशयितास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
गुन्हे

तीन लाख रुपये अन् सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ

September 1, 2026
गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
Next Post

आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी बांधवांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात? ; जाणून घ्या… पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे नेमकं कारण !

February 24, 2022

बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांना धडा शिकवा ; शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध करा !

May 14, 2023

बीएचआरमधील वसुली अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली आठ लाखांची रोकड !

September 5, 2024

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत ; ईडीकडून गुन्हा दाखल

May 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group