TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडवरील सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बाधण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न व पाठपुरावा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच केल्याने त्याचा इतका हट्ट का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

येथील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस (खुली जागा) जागेवर महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर करण्यात आला. परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता ठराव मंजूर केल्याने नागरिकांनी रुग्णालय बांधण्यावर हरकत घेतली आहे. तसेच ऑनलाइन महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी विरोधात मत व्यक्त केलं असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता ठराव मंजूर करून घेतला. या परिसरात रुग्णालय बाधण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न व पाठपुरावा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच केल्याने त्याचा इतका हट्ट का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस (खुली जागा) ही जागा स्थानिक राहिवाश्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम करणे, वयोवृद्ध यांच्यासाठी व बालकांना खेळण्यासाठी तसेच महिलांना विविध कार्यक्रम करण्यासाठी ही जागा सोडलेली असते. मात्र गेल्या महिन्याभरापासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे रुग्णालय बांधणार तर सोनी नगरलाच असा हट्टीपणा करीत आहे. वास्तविक पाहता पिंप्राळा परिसरातील वैकुंठधाम समोरील संत मीराबाई नगर परिसरातील डीपी प्लान नुसार आरक्षित जागा आहे. तसेच तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी असताना सर्व नगरसेवकानी मिळून पिंप्राळा परिसरातील सोमाणी संकुलच्या वरील जागेवर दवाखाना बांधण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि तो मंजूर झाला होता.

पिंप्राळा हुडको परिसरातील ३ एकर जागा मनपाची जागा पडून आहे. तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या राहत्या परिसरातील मनपाच्या नावे असलेले खुली जागा (ओपन स्पेस) पडून आहे. या जागेवर रुग्णालय न बांधता महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर करण्यात आला. हे सर्व उपमहापौर यांनीच घडवून आणले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

याप्रकरणी परीसरातील नागरिकांची हरकत असून याबाबत नागरिकांच्या सह्याचे निवेदन आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, भाजपाचे नगरसेवकांना निवेदन दिले आहे. तरीही या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत

तरी महापालिका, जिल्हा प्रशासनाने दखल घेत रुग्णालय इतरत्र भागात बांधावे, सोनी नगरच्या मोकळ्या जागेत बांधू नये अशी मागणी ज्ञानेश्वर ताडे, नरेश बागडे, निलेश जोशी, जि.एस.शिंपी, सोपान पाटील, सोनू शर्मा, लाभेश पाटील, दिपक पाटील, अजय पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी चोरट्यानी मारला डल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषि विधेयक व कामगार कायद्यांच्या निषेधार्थ अमळनेर काँग्रेसचे धरणे आंदोलन

October 3, 2020

बोदवड तालुक्यातील व्यापारी व शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करुन सुविधा पुरवाव्यात ; शिवसेनेकडून प्रशासकांना निवेदन !

September 12, 2022

पाटणादेवीच्या गळ्यात २० कोटींच्या विकासनिधीची माळ ; आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश !

October 1, 2024

धरणगावात शहीद अनिल बयास यांना श्रद्धांजली

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group