TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : घरात घुसून तरुणीला दोरीने बांधून चोरीचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कमला नगर भागातील एका घरात २१ वर्षीय तरुणीला दोरीने बांधून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात शुभांगी विश्वास सावंत (वय २१ रा. चमगाव ता. धरणगाव ह.मु. कमल नगर धरणगाव) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शुभांगी ही घरी एकटी असतांना कोणीतरी अज्ञात दोन इसम तोंडास कापड बांधलेले चोरीच्या उद्देशाने घरात घुसले. यावेळी शुभांगीच्या डोक्यावर झाडूने मारुन रुमाल नाका तोडांस लावून एक फडक्याचा बोळा शुभांगीच्या तोंडात खुपसला. तसेच घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन लाकडी कपाट खोलून शोधाशोध करुन पहिले असता दोघांना काही एक न मिळून आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी शुभांगी हिस सांग पैसे कोठे ठेवले आहेत ? सोन कुठे ठेवले आहे? म्हातारी तर खुप सोनं घालते ? लॉकरची चावी कुठे आहे?, असे विचारत होते. तेव्हाच रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचा आवाज आला तसेच शुभांगीच्या मोबाईलमधे सायरन सारखे वाजल्याने दोन्ही इसम घाबरुन घरातून पळून गेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूने तपास करायला सुरुवात केली आहे.

READ ALSO

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
Next Post

हळदीच्या कार्यक्रमात तरुणावर प्राणघातक हल्ला ; भडगाव पोलिसात पाच जणांसह अनोळखी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लॉक खराब असल्याने फ्रिजखाली ठेवलेल्या डब्यातून सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

April 4, 2025

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका वाजला

November 5, 2020

जळगावात घरफोडी करणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

November 22, 2020

अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान !

February 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group