TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगांव तालुकाध्यक्षपदी बाळु चौधरी

राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा , धरणगांव शहराध्यक्षपदी नगर मोमीन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in धरणगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी । शनिवार रोजी बामसेफच्या ऑफशुट विंगच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय किसान मोर्चा या शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या बहुजनवादी संघटनेच्या धरणगांव तालुका अध्यक्ष पदी बाळू चौधरी ( पिंप्री ) यांची निवड राष्ट्रीय किसान मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केली.

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा विंग्स मुस्लिम बांधवांच्या हितासाठी लढणाऱ्या बहुजनवादी संघटनेच्या धरणगांव शहराध्यक्षपदी नगर मोमीन ( धरणगांव ) यांची निवड राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. शाकिर शेख, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष अल्लाउद्दीन खाटीक सर यांनी केली. दोघंही मान्यवरांचे बामसेफ व सहयोगी संघटनांच्या वतीने मनस्वी हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , बामसेफचे उपाध्यक्ष हेमंत माळी , किशोर पवार , महासचिव आकाश बिवाल , बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे कार्याध्यक्ष सिराज कुरेशी , भारत मुक्ती मोर्चा चे तालुका अध्यक्ष गौतम गजरे , करीम लाला , आनंद पाटील , बबलू वाघमारे, भरत शिंपी , रईस मोमीन , विनोद बिजबीरे , भारत मराठे , अमोल कोळी तसेच बामसेफ व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

अभिनेत्री कंगना आज घेणार राज्यपालांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खुर्चीसाठी सरकार चालविण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

November 29, 2020

मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहिर होणार

November 20, 2020

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

August 26, 2024

परधाडे रेल्वे अपघात : चहा विक्रेता चौकशीच्या ‘रडार ‘वर

January 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group