TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त चाचण्या शिबीर उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2022
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज दि. १७ रोजी सकाळी ९ ते ३ वाजेदरम्यान नानीबाई रूग्णालय परिसरातील जी. एम. डायग्नोस्टीक लॅब येथे माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रक्त चाचण्या शिबीराचे आयोजन भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व जी एम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानाने करण्यात आले होते.

शहरातील गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त १००० रुपये किमतीच्या रक्त चाचण्या मोफत करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ह्दयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व थॅायरॅाइडच्या रूग्णांना फायदेशीर ठरतील असे रक्ताच्या २५५ चाचण्या मोफत करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी शहराचे आमदार आ. राजूमामा भोळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्जवलाताई बेंडाळे, सभापती राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, जी एम डायगोनोस्टीकचे दिपक धवसे, लक्ष्मीकांत सोनवणे आदी या मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

READ ALSO

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केले. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी शिबीर उद्घाटन प्रसंगी गिरीश महाजन यांनी वैद्यकीय सेवा केलेल्या कार्याविषयी मत व्यक्त केले. महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी गिरीषभाऊंचे वैद्यकीय सेवेतील योगदान व प्रेरणा विषयी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जी. एम. फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, दिपक धवसे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जयेश भावसार, प्रकाश पंडित, योगेश पाटील, भुषण भोळे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर सदशिवराव ढेकळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रोटे, माजी नगरसेवक पिंटू काळे, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेवक मयूर कापसे, आटो स्कूल आघाडीचे प्रमोद वाणी, अनुसूचित मोर्चाचे प्रल्हाद सोनवणे, अध्यात्मिक आघाडीचे हेमंत जोशी, प्रज्ञावंत आघाडीचे संजय पुरी, जेष्ठ नागरिक आघाडीचे सुरेश सोनार, शिक्षक आघाडीचे प्रविण जाधव, मंडल अध्यक्ष संजय लुल्ला, महिला मोर्चाच्या दिप्तीताई चिरमाडे, रेखार्ताई वर्मा, शोभाताई कुलकर्णी, सरोजताई पाठक, ज्योती तिवारी, पूजा पाटील, प्रज्ञा जोशी, मनोज काळे, सुनील काळे, अजय जोशी, प्रशांत सावंत, युवा मोर्चाचे मिलिंद चौधरी, राहुल पाटील, सुरज सरोदे, राहुल मिस्तरी, अश्विन सैंदाणे, रोहित सोनवणे आदी जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, जिल्हा मोर्चा आघाडी, प्रकोष्ठ, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
Next Post

वडगाव येथील मुख्यध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

July 22, 2024

Jalgaon News : पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; नदी पात्रात फिट आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू !

June 1, 2023

कोरोना काळात गरजूंना मदत करणारा रिअल सुपरहिरो सोनू सूदला कोरोनाची लागण

April 17, 2021

तापी नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group