TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांग व मुकबधीर बांधवाना जीवनावश्यक वस्तू वाटप करून सेवाकार्य साप्ताहची सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रातील भाजपा (NDA) नरेंद्र मोदी सरकारला दि. ३० मे २०२१ रोजी सात वर्ष पूर्ण होत असून पक्षाच्यावतीने या वर्षी कुठल्या प्रकारे जाहिरात होर्डिंग व आनंद उत्सव साजरा न करता कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकाची सेवकार्यच्या माध्यमातून सेवा सप्ताहची सुरुवात आज भाजपा जिल्हा व महानगराच्यावतीने शहरातील १०० मुकबधीर व दिव्यांग बांधवाना जीवनावश्यक वस्तू (किराणा कीट) वाटप करून करण्यात आली.

सकाळी ९ वाजता वसंत स्मृती भाजपा कार्यालय बळीराम पेठ येथे मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते किराणा किट देण्यात आले. याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी हा सेवाकार्य करणारा पक्ष असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गेल्या सात वर्षापासून सेवा परमधर्म या भावनेतून काम करीत आले असूनच पक्षाच्या व मोदीजीचे आदर्श घेऊन आज पासून संपूर्ण सप्ताह भर भाजपा महानगरतर्फे सेवाकार्य करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान, कोरोना चाचणी, शिबिर, फंगर आजाराविषयी मार्गदर्शन व चर्चा सत्र, आरोग्य तपासणी, कोरोना योद्धाचा सन्मान असे सेवाकार्य करून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, असे सांगितले.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजु मामा), महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत भाई बालाणी, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, जिल्हा पदाधिकारी सुशील हासवाणी, अमित भाटीया, राजू मराठे, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, गणेश माळी, नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, अँड. सुचीताताई हाडा, दिपमाला काळे, दिपक पाटील, मनोज काळे, आघाडीचे अध्यक्ष डॉ. धमेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, गणेश वाणी, लता बाविस्कर, हेमंत जीशी, प्रमोद वाणी,अरुण श्रीखंडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे तसेच शोभाबाई कुळकर्णी, अनिल जोशी, अमित साळुंखे, गौरव पाटील, रोहित सोनवणे, शालूताई जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा मुकबधीर संघटनेचे विजय विसपुते, तौशिक शेख व भाजपा दिव्यागं आघाडी अध्यक्ष गणेश वाणी यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

आता थेट राज्यांना कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करता येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ ऑक्टोबर २०२४ !

October 18, 2024

१५ ऑक्‍टोबरपासून थिएटर खुली; ५० टक्के आसनक्षमतेची अनुमती

October 7, 2020

आत्महत्येची धमकी देणाऱ्या मद्यपीला महापौरांचा दणका !

March 10, 2021

आता लस नको, कोरोनावर आली गोळी ; ‘या’ देशाने सर्वप्रथम दिली मान्यता

November 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group