TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं ; प्रियकराच्या घरात तिने उचललं टोकाचं पाऊल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्रियकराने व्हॉट्सअॅपवर प्रेयसीचा नंबर ब्लाॅक केल्याने एका तरुणीने मुंबईतील बोरीवली (Mumbai Crime) रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या तिच्या प्रियकराच्या घरी गळफास लावून घेतला. प्रणाली लोकरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नात गेले होते, त्यानंतर प्रणालीने तिच्या प्रियकरासोबत रात्री त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी मान्य न करता तिला घरी जाण्यास सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर प्रणाली आपल्या घरी निघून गेली. मात्र घरी गेल्यानंतरही तिने तिच्या प्रियकराला वारंवार कॉल करून मला तुझ्या घरी यायचं आहे असा आग्रह धरला.

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

वारंवार विनंती केल्यानंतरही प्रणाली ऐकत नसल्याने तिच्या प्रियकराने तिचा नंबर ब्लॉक केला. मध्यरात्रीच्या सुमारास प्रणाली पुन्हा प्रियकराच्या घरी गेली. आणि व्हॉट्स अ‍ॅपवर तिचा नंबर ब्लॉक करण्याबद्दल त्याला विचारपूस केली. त्यानंतर प्रियकराने तिला शांत केले आणि तो झोपी गेला. दरम्यान, सकाळी तिच्या प्रियकराला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला प्रणाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती प्रियकराने तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, प्रणालीने खरचं गळफास घेतला आहे का याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

खुशखबर ! राज्यात ७ हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल !

February 27, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026

ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेचं अधिकृत चिन्ह जाणार ? ; एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे करणार अर्ज

June 23, 2022

दोन दिवसांपूर्वी लग्न, हळद फिटण्याआधीच माहेरी नवविवाहितेने प्रियकरासह संपवली जीवनयात्रा !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group