TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिळोदा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भारती पाटील तर उपसरपंचपदी पद्माबाई पवार यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात पिळोदा येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक बुधवारी संपन्न झाली. यात सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी पद्माबाई गोरख पवार यांची निवड करण्यात आली.

भारती पाटील ह्या माजी सरपंच प्रकाश लोटन पाटील यांच्या पत्नी आहेत. भारती पाटील यांच्या निवडीचे आमदार अनिल पाटील यांनी अभिनंदन केले आहे. भारती पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार समर्थ मेडिकलचे संचालक संजय पाटील, भैय्यासाहेब पाटील, विकास सोसायटी चे चेअरमन शिवाजी पाटील, दिपक पाटील, पंकज पाटील आदींनी केला. यावेळी आत्‍माराम सिताराम बोरसे, जया नरेंद्र पाटील, तीलोत्तमा प्रशांत पवार आदी सदस्य उपस्थित होते. तसेच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

ना.जयंत पाटलांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, महापौर सौ.भारती सोनवणे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात अतिक्रमण मोहीम ; पोलिस अधिकार्‍यास धक्काबुक्की

February 27, 2022

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, हे तर ‘संधीसाधू’ सरकार : गिरीश महाजन

February 5, 2021

न मागता पैसे पाठवून तरूणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात तक्रार !

October 12, 2023

तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group