TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : राजकीय षडयंत्रातून गोवण्याचा प्रयत्न, पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
1
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या घोटाळ्याशी आपला दुरान्वये संबंध नाही. फक्त राजकीय द्वेषापोटी षडयंत्र रचून मला गोवण्याचा प्रयत्न होतोय. परंतू पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना दिली आहे.

जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोपही केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे सरकार असतांना गिरीष महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकांना आपले बालक काय उद्योग करताहेत याची माहिती नव्हती का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी उपस्थीत केला होता. याबाबत आज गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की, नियमाप्रमाणे तथा कायदेशीर व्यवहार आहेत. ‘बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारावरून आपल्यावर होत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. एक मोठे राजकीय षडयंत्र असून पोलीस तपासात लवकरच सत्य बाहेरी येईल, असेही श्री. महाजन म्हणाले.

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन - दिल्लीच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दिला जाहीर पाठिंबा

Comments 1

  1. धर्मेश पालवे says:
    6 years ago

    बातमीच्या शेवटी *अशी ….बोलले असे*नमूद आहे, शेवट करताना हस्तलेखनात चूक आहे तेवढी लक्ष्यात घ्या सर, बाकी सत्यता आहे ।आपलं news पोर्टल विश्वासू बातम्या देत असते आणि या चुका सुधारून घेणं त्या साठी महत्वाचे आहे

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २५ ऑक्टोबर २०२२ !

October 25, 2022

सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

February 5, 2021

LIC ची खास योजना : आता वयाच्या ४० व्या वर्षी मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

January 1, 2022

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ; दोषींवर कारवाई होणार !

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group