TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : कर्जाची फेड नियमित, फाईल बँकेतून दुसरीकडे कशी गेली याबाबत माहिती नाही : करण पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2020
in गुन्हे, जळगाव, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरमधून घेतलेले कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. तसेच त्याची परतफेड देखील नियमितची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे माझ्या कर्जाची फाईल बँकेतून दुसरीकडे कशी गेली?, याची माहिती संबंधितांनाच असेल, अशी प्रतिक्रिया पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी कोर्टात रिमांडनोटमध्ये आरोपी महावीर जैन याच्या कार्यालयीन झडतीमध्ये करण बाळासाहेब पाटील या कर्जदाराची साडेतीन कोटी रुपयांच्या कर्जाची मूळ फाईल मिळून आली. या फाईलचा ऑडीट रिपोर्टशी काहीएक संबंध नाही. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अवसायक जितेंद्र कंडारे हे महावीर जैन यांच्या कार्यालयामध्ये मोठया रकमेच्या कर्ज प्रकरणाच्या फाईल पाठवत होते. सदरची बाब सुध्दा महावीर जैन कडून तपासात निष्पन्न झाली आहे. तसेच यासाठी लागणारी ठेवीदारांची माहिती जुन्या सर्व्हरमधून बीएचआर कर्मचा-यामार्फत काढून अवसायक जितेंद्र कंडारे हे पूरवत होते, असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर करण पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, बीएचआरमधून घेतलेले कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. तसेच त्याची परतफेड देखील नियमितची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे माझ्या कर्जाची फाईल बँकेतून दुसरीकडे कशी गेली?, याची माहिती संबंधितांनाच असेल. त्याबाबत मी कसं सांगू शकणार?, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

अभिनेता मनीष पॉल कोरोना पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

June 23, 2021

LIC ची खास योजना : आता वयाच्या ४० व्या वर्षी मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

January 1, 2022

धरणगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

March 21, 2022

मेहरूणमधील विविध समस्यांचे लवकरच निराकरण होणार : उपमहापौर खडकेंचे आश्वासन

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group