TheClearNews.Com
Wednesday, October 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवर, कंडारेच्या शोधार्थ राज्यभरात नऊ पोलिस पथके रवाना!

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित उद्योजक सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतर आरोपींच्या शोधार्थ राज्यभरात आता पोलिसांची तब्बल नऊ पथके रवाना करण्यात आली आहेत.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे फरार आहेत. यातील अवसायक कंडारे यांच्या वाहन चालकाने त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात धाड टाकल्यानंतर अहमदनगर ते औरंगाबादच्या दरम्यान सोडले होते.तर दुसरीकडे सुनील झंवर हे नाशिकमध्ये आश्रय घेण्यासाठी येणार असल्याचे कळल्यामुळे पोलिसांनी आधीच तेथे सापळा रचला होता. परंतू झंवर तेथे आलाच नाही. त्यानंतर झंवर इंदौर येथे एका महाराजांची भेट घेण्यासाठी गेला होता. एवढेच नव्हे तर तो मध्यंतरीच्या काळात दोन दिवस जळगावत देखील येऊन गेला होता.

READ ALSO

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार दोघांच्या घरावर नोटिसा डकविण्यात आल्या होत्या. लवकरच झंवर आणि कंडारे या दोघांना फरार घोषित केले जाणार आहे.

सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांच्या शोधार्थ ९ पथके मुंबई,नाशिक,इंदौर, जळगावसह राज्यातील इतर भागात रवाना करण्यात आले असून दोघांचा कसून शोध सुरू आहे.

दरम्यान, सर्व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची नऊ पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
Next Post

नूतन वर्षा कॉलनीत संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : झंवर, कंडारेच्या घरासह इतर ठिकाणी पोलिसांनी चिकटवल्या नोटीसी !

February 12, 2021

अनुसूचित जाती, जमातीचे जात प्रमाणपत्र विनाशर्त मिळावे ; आ. अनिल पाटलांना निवेदन !

August 24, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ !

September 17, 2022

चाळीसगाव येथे १३ नोव्‍हेंबर रोजी महाशिबिराचे आयोजन

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group