TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यातील इतर संशयितांवरही अटकेची टांगती तलवार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार (Bhr Scam) प्रकरणी शिक्रापूरच्या गुन्ह्यात (Shikrapur Fir) अवसायक (Liqidator bhr) जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील इतर संशयितांवर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

शिक्रापूरच्या गुन्ह्यात कोण-कोण आहेत आरोपी !

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्थानकात संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार प्रकाश वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन, अजय राठी, विवेक ठाकरे, अजय ललवाणी, उदय कांकरीया व धरम साखला यांच्यावर दाखल झाला गुन्हा झाला होता. तर फिर्यादीत सुरेश जैन (suresh jain) आणि राजेश सुरेश जैन (rajesh suresh jain) यांचाही संस्थेचे पदाधिकारी म्हणून उल्लेख आहे. मात्र त्यांच्या विरूध्द आरोप ठेवण्यात न आल्याने दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला २५ डिसेंबरला जामीन मिळाला होता. परंतू त्याची कारागृहातून सुटका होत नाही, तोच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला शिक्रापूरच्या गुन्ह्यात पुन्हा अटक (Arrest) केली होती. त्यामुळे आता या गुन्ह्यातील इतर संशयितांवर देखील अटकेची तलवार लटकलेली आहे.

झंवर आणि महावीर जैनला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरला मुंबई हायकोर्टाने नोव्हेंबर २०२१ मध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी नुकतीच २० डिसेंबरला सुनवाई झाली. आता पुढील सुनवाई जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. त्यामुळे या गुन्ह्यात सुनील झंवरला तोपर्यंत दिलासा आहे. झंवरकडून शिक्रापूरच्या गुन्ह्यात अॅड. अनिकेत निकम (advocate aniket nikam)यांनी युक्तिवाद केला होता. दरम्यान, सुनील झंवर डेक्कनच्या गुन्ह्यात अद्यापही येरवडा कारागृहात आहे. त्यामुळे शिक्रापूरच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर होऊनही त्याचा झंवरला तूर्त काहीही उपयोग नाहीय. तर दुसरीकडे महावीर जैनलाही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. त्यामुळे महावीर जैनला देखील शिक्रापूरच्या गुन्ह्यात तूर्त अटकेपासून संरक्षण आहे.

बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यात दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर आहे. एक अटकेत असून इतर संशयितांवर योग्य वेळी कारवाई करू.

सुरज बनकर (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर,पुणे)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

मोठी बातमी : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ; विधिमंडळात ठराव मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपला हादरा, डॉ. अस्मिता पाटील यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

July 9, 2021

भारत बंद : शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे – बच्चू कडूंच आव्हान

December 8, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ६ एप्रिल २०२३ !

April 6, 2023

‘ब्रेक दि चेन’बाबत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group