TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : गैरव्यवहार उघड होऊ नये म्हणून २०१५ पासून जाणीवपूर्वक लेखापरीक्षण नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराची माहिती उघड होऊ नये, म्हणून सन २०१५ पासून तर आजतागायत जाणीवपूर्वक लेखापरीक्षण केले नसल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

 

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पतसंस्थांचे सनदी लेखापाल धरम साखला (टॅक्स ऑडिटर आणि संस्थेच्या जळगाव शाखेचा कर्ज सल्लागार समिती सदस्य) व त्याचा भाऊ योगेश साखला हा अंतरलेखा परीक्षक होते. त्यामुळे त्यांना पतसंस्थेच्या सर्व व्यवहारांची इत्यंभूत माहिती होती. सदर पतसंस्थेवर २०१५ ऑक्टोबर मध्ये आरोपी जितेंद्र कंडारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली व नंतर २०१६ मध्ये जितेंद्र कंडारे याचीच सदर संस्थेवर अवसायक म्हणून नियुक्ती झाली. सदर संस्थेच्या मालमत्ता, बेनामी ठेवी मोठमोठ्या करण्याच्या नावाखाली संस्थेतून दिलेला पैसा याबाबतची माहिती दोघांनी जितेंद्र कंडारे याला देत त्याला सतत गुन्हा करण्यात सहाय्य केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच महावीर जैन हे कर्जदारांच्या कर्ज प्रकरणांमध्ये हेराफेरी करून सरळ व्याज दराच्या नावाखाली रक्कम कमी केल्याचे दाखवत व त्यास धरम साखला, योगेश साखला, जितेंद्र खंडारे, प्रकाश वाणी, सुजित वाणी हे मदत करायचे. तसेच कुणाल शहा कडून नवीन सॉफ्टवेअर तयार करून त्यात, पाहिजे त्यावेळी मागील तारखेचे अथवा हवा तसा बदल करून या आरोपींनी गैरव्यवहार केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : गैरव्यवहार व अपहार कायदेशीर भासविण्यासाठी खोटा अहवाल खरा म्हणून वापरला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दुध संघ अपहार प्रकरण : अखाद्य तुपाने बनवलेल्या चॉकलेटच्या माध्यमातून लहान मुलांच्या जीविताशी खेळ?

November 16, 2022

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

December 9, 2023

खळबळजनक : शेतात पाणी द्यायला गेलेल्या पती-पत्नीची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या !

October 9, 2023

आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह ८० वर्षाच्या आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

July 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group