TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात विवेक ठाकरेचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; उद्या तिघांच्या अर्जावर निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरे याचा शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तर दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात धरम सांखला, विवेक ठाकरे, सुजित वाणीच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवार) निकाल येण्याची शक्यता आहे.

 

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या, विवेक ठाकरे आणि धरम संखालाच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे. तर सीए महावीर जैन जामीन अर्जावर २८ जानेवारी निकाल येणार आहे. तसेच शिक्रापूरच्या गुन्ह्यात अजय राठी या संशयित आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे.  दुसरीकडे आज पोलिसांनी काही कागदपत्र न्यायालयात जमा केली आहेत. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत. दरम्यान, फिर्याद रद्द व्हावी, यासाठी सीए महावीर जैन हायकोर्टात गेले होते. परंतू त्यावरही अद्याप सुनवाई सुरु झाली नसल्याचे कळते. आरोपींकडून अॅड. उमेश रघुवंशी हे कामकाज पाहत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
Next Post

अजिंठाचौक ते इच्छादेवी चौपदरी मार्गाची तक्रारदारसह 'नही'तर्फे पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय !

October 10, 2020

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ; पुण्यातून एकाने केला दारुच्या नशेत फोन !

April 11, 2023

डॉक्टरला मारहाण प्रकरण : महिला पोलीस कर्मचारी निलंबित !

October 31, 2023

बापरे ! सरकारी शाळेतील शिक्षक निघाला ३५ महाविद्यालयांचा मालक ; आर्थिक गुन्हे शाखेच्या छापेमारीत धक्कादायक माहिती उघड !

March 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group