TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल !

भाजपमधल्या मंत्र्यांची यादी पूर्ण ; नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षश्रेष्ठी उत्सुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्याचवेळी ही यादी फायनल झाल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपमधल्या मंत्र्यांची यादी पूर्ण झाली आहे, यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षश्रेष्ठी उत्सुक आहेत अशी माहिती आहे. तर शिंदे गटातील आधीच्याच मंत्र्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील आठ मंत्र्यांना संधी मिळणार आहेच, पण इतर ज्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे, त्यांचीही मंत्रिपद मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यावर या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची बोलले जात आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

टप्प्याटप्प्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी सूचना या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यामुळे जर टप्प्या-टप्प्याने विस्तार करायचा ठरला तर पहिल्या टप्प्यात किती जणांना संधी मिळणार याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आणि कुणाला डावललं जाणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. परंतू एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचं समजतंय.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

हर घर तिरंगा, प्रत्येक वीजबिलावर तिरंगा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांच्या विनंतीला यश, मनपात युपीआयद्वारे करता येणार भरणा !

April 26, 2021

नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने होणारी हानीसंदर्भात डॉ. नितु पाटलांचे वरणगाव मुख्याधिकऱ्यांना निवेदन

October 21, 2024

संतापजनक : ६० वर्षांच्या नराधमाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार !

June 17, 2023

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group