TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘भाजपकडे सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’ : विनायक राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) ‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या इशाऱ्याचा समाचार घेतला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक आणि जामीन प्रकरणात आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळ, नाशिक आणि उत्तर प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी अनिल परब यांच्यावर पोलिस कारवाईसाठी दबाव टाकल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजपच्या या आक्रमकतेवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केलीय.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआय चौकशी लावूनही महाविकास आघाडी सरकार आजही भक्कम आहे आणि उद्याही भक्कम राहील, असा दावाही राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. विद्यमान मुख्यमंत्र्यांना एक जबाबदार केंद्रीय मंत्र्याने मारण्याची भाषा करणं हे कितपत योग्य आहे, याचा अभ्यास भाजपने करावा. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर खटले दाखल करण्याची भाषा त्यांनी करावी. मात्र, भाजपला जे करायचं ते करण्यासाठी ते मोकळे आहेत. त्यांचा हात कुणीही पकडलेला नाही. परंतू ज्यावेळेस उद्धव ठाकरेंकडून काही राजकीय टीका झाली तेव्हा ते शिवसेना पक्षप्रमुख होते, आता ते मुख्यमंत्री आहेत, असं राऊत म्हणाले.

राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात येतानाच अपशकुन झाला आहे. सिंधुदुर्गातून सुरुवात करत असताना आता त्याचा शेवट कसा होईल हे लोकांना माहिती आहे. तसंच जेवताना त्यांना अटक करण्यात आली तेव्हा ते जेवत होते असं सांगितलं जातात. पण त्या थाळीतील पदार्थ पाहिले तर राणे जेवत होते की नाटकं करत होते हे दिसून येईल, असंही विनायक राऊत म्हणाले. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी लढत असताना शिवसेनेचे शेवट करु अशी भाषी केली आहे, त्यांचं कसं विसर्जन झालेलं आहे, शेवट करा झालाय याची अनेक उदाहरणं सध्याच्या राजकारणात आहेत, असा टोलाही विनायक राऊत यांनी राणेंना लगावलाय.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते ?

राणेंना झालेली अटक ही बेकायदेशीर पद्धतीने झाली आहे. या अटक सत्रामध्ये मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप केलेला दिसतोय. मुंबई उच्च न्यायालयाचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे. यासोबतच, ‘या प्रकरणाची सीबीआय चौकशी का होऊ नये? हे सर्व केंद्रीय मंत्र्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय मार्फत अनिल परब यांच्यापासून ते तेथील स्थानिक आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आशिष शेलारांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पाळधी दुरक्षेत्रात नविन पोलिस चौकी बांधण्यात यावी ; अरविंद मानकरी यांचे गृहमंत्र्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राथमिक शिक्षण पदविका प्रवेशाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन

December 21, 2020

इकरा थीम महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न

December 18, 2021

रावेर मतदारसंघातही बारामती सारखी लढत होणार?

March 14, 2024

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित ; तीन टप्प्यात होणार मतदान

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group