TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन अट्टल मोटार सायकल चोरट्यांना अटक ; शहर पोलिसांची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शहर पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. निळकंठ सुर्यकांत राऊत (वय-४० रा. प्लॉट एरीया, अडावद, ता. चोपडा) आणि ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय-२९, रा. वडगाव ता.चोपडा) अशी दोघं आरोपींची नावं आहेत.

 

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील चित्रा चौक, गोविंदा रिक्षा, कोर्ट चौक, गणेश कॉलनी परीसरात सापळा रचला होता. याच दरम्यान, शहरातील चित्रा चौकात दोन चोरटे मोटारसायकल चोरी करत असल्याचे पो.कॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे यांना गुप्त माहिती मिळाली. पोलीस आल्याचे बघताच दोघं चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र शहर पोलीसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. चौकशी दरम्यान, त्यांनी सात विना नंबरच्या मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. दोन्ही संशयित आरोपीपैकी निळकंठ राऊत हा पुण्यातील रहिवाशी असून पुण्यातून दोन दुचाकी चोरी केल्या आहेत. राऊत याला पुणे व निगडी पोलीसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले असल्याने तो जळगावात राहत आहे. हस्तगत केलेल्या २ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या ७ दुचाकी ह्या जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे, धरणगाव, यावल परिसरातून चोरी केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.प्रफुल्ल धांडे आणि पो.कॉ. रतन गिते करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

कोटेचा महिला महाविद्यालयात युवती सभाचे उद्घाटन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ते’ माझ्या मनाला पटत नाही ; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

June 11, 2021

नगर परिषदांत ओबीसी आरक्षण आणि थेट नगराध्यक्ष पद्धतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !

November 17, 2022

महापौरांच्या भेटीनंतर ४२ कोटींच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले पत्र !

January 22, 2021

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू ; खा. उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group