TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जातीय तेढ व द्वेष पसरविणाऱ्या वसीम रिजवीवर गुन्हा दाखल करण्याची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची मागणी

उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दि. ११ मार्च २०२१ रोजी लखनौ उत्तरप्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुरआनमध्ये बदल करुन त्याच्यात असलेले एकुण आयात मधुन २६ आयात वगळण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रिजवीच्या या वक्तव्याचे व मागणीचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, जळगाव महानगर जिल्हातर्फे जाहीर निषेध करण्यात आला असुन, समाजात जातीय तेढ व द्वेष पसरविणाऱ्या वसीम रिजवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नुकतेच उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन सुध्दा देण्यात आले आहे.

सदर निवेदनाचा आशय असा की, पवित्र धर्मग्रंथ कुराण हा मुस्लीम समाजाच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय असल्याने सर्वोच्च न्यायालय लवकरच रिजवीची ही याचिका फेटाळून लावेल अशी आशा संपूर्ण मुस्लीम समाजास आहे. वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलतांना पवित्र धर्मग्रंथ कुराण व इस्लाम धर्माचे सुरुवातीचे तीन खालीफा विरुध्द जाणून बुजून अनेक खोटे व बीनबुडाचे आरोप केले आहेत. त्याच्या या वक्तव्यामुळे इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच इतर धर्माच्या लोकांमध्येही मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र ग्रंथ कुराण बद्दल ही चुकीची माहिती गेल्यामुळे इस्लाम धर्मा बाबत इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवी यांनी केले आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील युध्द प्रसंग व अत्याचार विरुद्ध लढण्याची शिकवण देणाऱ्या आयती (श्लोक) चुकिच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न वसीम रिजवीने केला आहे. इस्लाम धर्माच्या भावना दुखविणाऱ्या व धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या वसीम रिजवी विरुध्द शासनाने भा.द.वि. कलम २९५ व माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करावा व त्यास त्वरीत अटक ही करावी ही भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव महानगर जिल्हा तर्फे मागणी करण्यात आली असून सदर निवेदनावर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शहेबाज शेख, जिल्हाध्यक्ष गुड्डू पठाण, सरचिटणीस मोहम्मद नूर शेख,उपाध्यक्ष सैय्यद युनूस आदींच्या सह्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

विद्यापीठमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची टेस्ट करून रिपोर्ट जाहीर करावा : अँड. कुणाल पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महसूल विभागची महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडक मोहीम

February 16, 2021

‘बीएचआर’ घोटाळा : सुनील झंवर परदेशात पळाला ?

December 5, 2020

व्हाट्सअॅपवर रंगला कल्याण-मिलन सट्टा बाजार ; १२ जणांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group