TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवारांना सूतगिरणी संचालक मंडळाचे साकडे ; पुढील महिन्यात चोपडा येण्याचेही आमंत्रण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा सूतगिरणीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक मंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सूतगिरणी संदर्भात काही अडचणी असून त्या आम्हाला सोडवून द्या, अशी विनंती केली.

चोपडा सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील, व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील,सुनील बुरड,जीवन चौधरी यांच्यासह अनेक सद्स्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना चोपडा सूतगिरणीला मंजूर झालेली 16 कोटी 74 लाख सबसिडी लवकर मिळावी. तसेच 81 कोटी प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मंजुरी लवकर मिळावी, यासाठी साकडे घातले. यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चोपड्यातील सूतगिरणीच्या बाबतीत लवकर निर्णय घेऊन सर्वतोपरी मदत करेल असे ठोस आश्वासन दिल्याने संचालक मंडळ आनंदी झाले आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

यानंतर माजी आमदार कैलास बापू पाटील यांना तालुक्याच्या राजकीय स्थितीबाबत विचारणा केली असता मा.आ.कैलास बापू पाटील यांनी अजितदादा पवार यांना चोपडयाचे पुढच्या महिन्यात येण्याचे आमंत्रणं दिले असल्याचे त्यांनी सांगितले. थोडक्यात माजी आमदार कैलासबापू पाटील यांचे झुकते माप अजितदादा पाटील यांच्याकडे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

बैलाला वाचविण्याच्या प्रयत्न, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध गुराखी ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021

आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा ; चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

August 7, 2021

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

September 7, 2022

अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे-राधे बाबा इंदौर यांचे आज फैजपूर नगरीत आगमन

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group