TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुस्तकांमुळे जीवनाला परिपूर्णत्व येते : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी !

सुकृती पिनॅकल सोसायटीमध्ये विजयादशमीनिमित्त ग्रंथालयाचे उदघाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुस्तकांमुळे जीवनाला परिपूर्णत्व येते पुस्तकेच माणसाचे आयुष्य समृद्ध करतात असे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी केले. सुकृती पिनॅकल हाऊसिंग सोसायटी येथे तेथील फ्लॅट धारकांसाठी सुकृती सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आबा महाजन,जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके,उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक संदीप पाटील ,राज्यकर निरीक्षक तुषार भदाने, सुशीलाबेन पारेख,सोसायटीचे अध्यक्ष ॲड. हेमराज चौधरी, चंद्रशेखर अहिरराव उपस्थित होते. नवरात्रीनिमित्त होणाऱ्या जेवणाच्या भंडारा ऐवजी सोसायटीतील रहिवासी राज्यकर निरीक्षक तुषार भदाणे यांनी 30000 रुपयाची,तर प्रादेशिक वाहन निरीक्षक संदीप पाटील यांनी दहा हजार रुपयाची तसेच तहसीलदार आबा महाजन यांनी सहा हजार रुपयाची अशी एकूण 46 हजार रुपयाची पुस्तके सोसायटी मधील ग्रंथालयासाठी दान देण्याचे ठरवले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पारंपारिक रूढी परंपरांना छेद देऊन नवीन पायंडा या ठिकाणी निर्माण केला. या ग्रंथालयाचे उद्घाटन कुलगुरू डॉ माहेश्वरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

याप्रसंगी पुढे बोलताना माहेश्वरी म्हणाले की, सध्याच्या काळात तरुण पिढीला पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे. भारत देश समृद्ध पुस्तकांच्या आधारे उभा असायला हवा तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून पुस्तकेच बाहेर काढू शकतात. सुकृती सोसायटीतील रहिवासी असल्याचा मला नेहमी अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तहसीलदार आबा महाजन यांनी मनोगतच सांगितले की, मी अतिशय गरिबीतून शिक्षण घेतले आणि तहसीलदार पदापर्यंत पोहोचण्यामागे पुस्तकांचे वाचनच खरे कारण आहे .यामुळेच गावात भाजीपाला विकण्यापासून साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंतचा प्रवास सोपा झाला. याप्रसंगी ॲड.केतन ढाके, ॲड. हेमराज चौधरी,चंद्रशेखर अहिरराव,जयदीप पाटील, गोकुळ महाजन यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी कुरमभट्टी यांनी तर आभार अतुल पाटील यांनी मानले. याप्रसंगी सोसायटीतील सर्व सदस्य संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

जळगावातून मुंबईच्या मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नाशकात रंगली ओली पार्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ढूंढते रह जाओगे’ मात्र, महाराष्ट्र वाकणार नाही ; संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका !

February 27, 2022

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण !

October 28, 2023

महावीर पतपेढीच्या संचालकांसह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

March 7, 2024

संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने जयश्री पाटील यांचा सत्कार

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group