TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाऱ्याची १ कोटी ६० लाखांची रोकड चोरट्यांनी लुटली !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाऱ्याची गाडी अडवून तब्बल १ कोटी ६० लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी जबरीने लुटून पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली गाडी येताच स्क्रॉरपीओ कारमधून आलेल्या तिघांनी पैसे असलेल्या गाडी अडवून अवघ्या काही मिनिटात पैसे लुटून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहचले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

दुर्गेशच्या संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहिती नुसार निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली त्यांची क्रेटा कार येताच समोरून बोलेरो कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे क्रेटा कारचे टायर पंचर झाले. त्यानंतर चोरट्यांनी स्क्रॉरपीओमधून उतरत थेट क्रेटा कारवर हल्ला चढवला. कारमध्ये तिघं जण बसलेले होते. अवघ्या काही कळण्याच्या आधीच त्यांनी १ कोटी ६० लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन जळगावच्या दिशेने पळ काढला.

विशेष म्हणजे चोरट्यांनी आणलेली स्क्रॉरपीओ कार तिथंच सोडून पळ काढला आहे. कारमध्ये तलवार, लाठीकाठी तसेच पिस्तुल असल्याचे देखील कळते. तसेच चोरटे तीनहून अधिक असून कारण गाडी सोडून पळ काढल्यामुळे पुढे त्यांना घेण्यासाठी कुणी तरी थांबले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता चोरट्यांना कोणत्या वाहनात पैसे येणार आहेत?, किती रक्कम आहे?, याबाबतची संपूर्ण माहिती असल्याचे दिसून येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

एक लाखांची लाच भोवली : चुंचाळे ग्रामपंचायतचा ऑपरेटर जाळ्यात, ग्रामसेवक पसार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होणार : गृहमंत्री वळसे- पाटील

March 20, 2022

आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO मध्ये जायची गरज नाही ; जाणून घ्या..सरकारची नवी नियमावली

May 29, 2022

समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे : मोहन भागवत

October 15, 2020

बळीराजा परिवाराकडुन वरगव्हाण जि. प. शाळेला भेेटवस्तु !

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group