TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : महिलेच्या पर्समधून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आजारी असलेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी आलेल्या महिलेला घरी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड, असा एकूण ६६ हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुलोचना काशिनाथ चौधरी (वय-६६) या शुक्रवार दि. ५ रोजी आजारी असलेल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी मोहन टॉकीज परिसरात आल्या होत्या. त्यांना पाहून झाल्यानंतर त्या रिक्षाने टॉवर चौकात आल्या. तेथून भादली येथे जाण्यासाठी त्या शिवाजीनगर उड्डाणपुलाकडे गेल्या. काही वेळानंतर भादली जाणारी बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढल्या. तिकीट काढण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळील पिशवीत ठेवलेल्या पर्स शोधत असतांना त्यांना मिळून आली नाही. त्यांनी संपुर्ण पिशवी शोधल्यानंतर देखील त्यांना पर्स मिळून न आल्याने त्यांना पर्स चोरी झाल्याची खात्री झाली. त्या पर्समध्ये सुलोचना चौधरी यांनी १३ ग्रॅम वजनाची मंगळसूत्र व १ हजार ६०० रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

चोरीची खात्री झाल्यानंतर दिली पोलिसात तक्रार महिलेच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने सुलोचना चौधरी यांचे भादली पर्यंतचे तिकीट काढून दिले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. दरम्यान, चौधरी यांचा भाऊ त्यांना घेवून टॉवर चौकात आले. त्यांनी परिसरात पर्स शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मिळून आली नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

दारूच्या पार्टीत गुटख्याच्या पुडीवरून वाद, तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊतांना जामीन मिळणार? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल !

November 2, 2022

खाऊ घेण्याकरीता जाणाऱ्या तरुणावर धारदार चाकूने वार

May 26, 2025

धरणगावातील पी.आर.हायस्कूलच्या १९९७ च्या बॅचने घेतले आजचे चंद्राचे वाहन !

October 7, 2022

सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या : अरविंद सोनटक्के

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group