TheClearNews.Com
Monday, August 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील दोन धान्य गोडाऊनवर जिल्हाधिकाऱ्यांची छापेमारी !

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली 'ही' महत्वपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2023
in गुन्हे, जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने छापेमारी करत शहरातील दोन धान्य गोडाऊन सील केले आहेत. या कारवाईमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील चोपडा रोडवरील दोन गोडाऊनवर आज दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. गोडाऊनवर पथक धडकल्यानंतर त्यांना गोडाऊन परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत धान्य आढळून आले. यानंतर गोडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

पथकाने लागलीच गोडाऊन सील केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने चोपडारोडवरीलच दुसऱ्या गोडाऊनवर धडक दिली. याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले. दोघं गोडाऊन सील करण्यात आले आहेत. दरम्यान, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाला संबधित गोडाऊन बाबतीत माहिती नव्हती का?, याबाबतची एकच चर्चा गावात रंगली आहे. कारण याआधीही यातील एका गोडाऊनवर तपासणी झाली होती.

 

आज आम्ही धरणगावातील दोन गोडाऊन सील केले आहेत. या ठिकाणी धान्यसाठा आढळून आला आहे. संबंधीतांकडे माहिती मागितली आहे. संबंधितांना पावत्या दाखवायची देखील सूचना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतरच कारवाईची दिशा ठरवली जाईल.

-अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

भैय्या मराठे सर यांची शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा उपसंघटकपदी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025

चोपडा नगरपालिकेविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर !

February 13, 2023

भाजपच्या नेत्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न : खासदार संजय राऊत

December 28, 2020

Der Spielautomat Mythic Maiden Im Ice Casino Würde Ihr Herz Mit Großzügigen Auszahlungen Höher Schlagen Und Erzittern Lassen

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group