TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून भुसावळमधून एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2024
in गुन्हे, भुसावळ, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मिल्लत नगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एकाला अटक केली आहे. हानिफ शेख मोहम्मद हानिफ, असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध २००१ मध्ये युएपीए कायद्या अंतर्गत दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त पसरताच शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दुपारी भुसावळमध्ये धडक दिली. पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणावरून हानिफ शेख मोहम्मद हानिफ पत्ता शोधून काढला होता. त्यांनतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक पवनकुमार यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस स्थानक २८ सप्टेंबर २००१ युएपीए कायदा तसेच १५३ अ, १५३ ब आणि १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल आहेत. गुन्हा दाखल असल्यापासून हानिफ शेख हा फरार होता. दरम्यान, २००१ मधील गुन्हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ शी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगीतले.

अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी केली आणि भुसावळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून ४८ तासांचा ट्रांझिस्ट रिमांड घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तात्काळ दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, संशयित हानिफ शेख हा खडका रोडवरील पालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षक असल्याचे कळते. तसेच २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे ‘इस्लामिक मुव्हमेंट’ नामक मासिकमध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या गुन्ह्यात हानिफवर आरोप असल्याचेही कळते. तसेच १९९८ मध्ये ‘सिमी’ संबंधित दाखल गुन्ह्यात हानिफ निर्दोष सुटला होता,असेही कळते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलांची काळजी घ्या…फटाके फोडताना सातवर्षीय बालकाचा चेहरा जळाला !

November 16, 2023

मुंबई विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई’ हेच रहावे ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 3, 2021

दुचाकीच्या भीषण अपघातात तरूण ठार; दुसरा गंभीर जखमी

July 21, 2024

यावलमध्ये महिलेसह दोघांना मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group