TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात भर दुपारी घरफोडी ; महिला घरात येताच धक्का मारून चोर पळाले !

मुक्ताई कॉलनीत अपार्टमेंटमध्ये तीन बंद फ्लॅटमध्येही चोरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात एकाच दिवसात तीन ठिकाणी गुरूवारी भर दुपारी चोरीचा प्रयत्न झाला. त्यात तापीनगर भागातील शालीन व्हिला अपार्टमेंटमध्ये दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरट्याने दाराची कडी तोडून घरातून १ लाखाचे सोने लंपास केले. दरम्यान, चोरटे उपद्रव माजवत असताना घर मालक महिला अचानक घरी परतल्या. त्यामुळे चोरट्यांनी त्यांना धक्का मारून पळ काढला. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

कारमधून आले चोरटे !

कारमधून आलेल्या चोरट्यांनी गुरुवारी दुपारी १.३० ते १.४५ या केवळ १५ मिनिटांत तापी नगरातील रहिवासी रेखा मनीष मंधनानी यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांचे पलायन एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. रेखा मंधनानी ह्या तापी नगरातील वीज कार्यालयाच्या बाजूला राहतात. गुरुवारी दुपारी त्या घराचा दरवाजा बंद करून दात्याच्या दवाखान्यात गेल्या होत्या. काही वेळाने एक डिझायर कार त्यांच्या घराजवळ येऊन थांबली. त्यातून काही जण खाली उतरून थेट मंधनानी यांच्या घरात गेले. दरवाजाला लावलेले कुलूप तोडून कपाटातील सोने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज चोरला. चोरटे उपद्रव माजवत असताना अचानक रेखा मंधनानी ह्या घरी पोहोचल्या. यावेळी तिघां चोरट्यांनी त्यांना धक्का मारून पळ काढला. तर चौथा चोर कारमध्येच बसून होता. त्यामुळे चौघांनी घटनास्थळावरून अवघ्या काही क्षणात कारने पलायन केले.  मंधनानी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांता गुन्हा दाखल झाला आहे. चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, सहाय्यक फौजदार सव्यद इकबाल, मोहमंद अली, संजय पाटील, समाधान पाटील, सोपान पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, चोरट्यांनी वापरलेल्या कारचा पोलिसांना मिळाला आहे.

मुक्ताई कॉलनीत अपार्टमेंटमध्ये तीन बंद फ्लॅटमध्येही चोरी !
शहरातील मुक्ताई कॉलनीतील ओंकार हाईट या अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी १२.३० ते १.१५ या वेळात तीन बंद घरांना लक्ष्य केले. सुरेश शंकर नेहेते यांच्या बंद घरात प्रवेश केला. पण, आतमध्ये महिला असल्याने त्यांनी पळ काढला. याच अपार्टमेंमधील राहुल शिवाजी पाटील यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून ८ हजार रूपये रोख व अर्धा ग्रॅम सोने लांबवले. ६ नंबरच्या प्लॅटमधील रहिवासी अजित उंबरे यांच्याही बंद घरात प्रवेश केला. पण, तेथे त्यांच्या हातात काहीही लागले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार दुभाजकावर धडकली ; वृद्धा जागीच ठार, आठ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Mostbet Türkiye online giriş yap son dakika kocaeli yaşam haberleri

October 16, 2022

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे सचिन जोशी कनेक्शन?, कोण आहेत जोशी ?, कुठे आहेत?

June 25, 2022

धक्कादायक : तीन महिन्यापासून विवाहितेचा पाठलाग, फोटोही काढले ; वरणगावात विकृताला चोपले !

May 2, 2022

हतबल आईची दुर्दैवी कहाणी : कोरोनात नवरा गेला, ७ मुलांचे पोट कसे भरू? ; ज्याला गरज आहे, त्याला बाळ देऊन टाकेन !

July 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group