TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारमधून आले अन् रिक्षाचालकाला लुटले ; मुक्ताईनगरात मालेगावच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा !

ट्रक आडवे लावून संशयिताना पोलिसांनी घेतले ताब्यात ; कारमध्ये सापडली नकली बंदूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2022
in गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) स्विफ्ट डिझायर कारमधून येत एका रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्याकडून रोकड लुटल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पळून जाण्याच्या तयारीत असतांना पुर्नाड फाट्यावर ट्रक आडवे लावून संशयिताना वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले.

या संदर्भात रिक्षा चालक देविदास रामदास तायडे (वय, ४० रा. चिंचखेडा ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास वायला फाट्याजवळ त्यांच्या रिक्षाच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (MH ०२ BZ ७९३८) ही उभी राहिली. त्यानंतर त्यातून ६ जण खाली उतरले आणि त्यांनी तायडे यांना रस्त्याबाबत विचारपूस केली. यातील दोघांनी तायडे यांना रिक्षाच्या खाली ओढुन त्यांच्या कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तायडे यांच्या खिशातील १६०० रुपये आणि मोबाईल जबरीने काढून घेतला. एवढेच नव्हे तर तायडे यांना सर्वांनी लाथा बुक्यांना मारहान करुन कार पुर्नाड फाट्याच्या दिशेने पळवून नेली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पुर्नाड फाट्यावर वाहतूक पोलिसांनी दोन ट्रक आडवे लावत कार अडवून संशयितांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांना कारमध्ये छर्र्यांची नकली बंदूक देखील सापडली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांची नावं हुसेन गुलाम रसूल शाह (वय, २०), शेख समीर शेख शकील (वय २०), फय्याज खान रियाज खान (वय २०), शे. तौसीफ शे. शकील (वय २०), रिजवान शहा रफिक शहा (वय २०), अमीर खान, शब्बीर खान (वय २१, सर्व राहणार मालेगाव ) असे असल्याची सांगीतले. दरम्यान, पैसे संपल्यामुळे या सर्वांनी रिक्षा चालकाकडून लुटमार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी राहुल बोरकर हे करीत आहेत.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरखेडीत बँक फोडण्याचा प्रयत्न ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा !

June 14, 2022

राज्यात सत्ता यांची अन् घाबरतात आम्हाला ; मनसेचा ठाकरे सरकारला चिमटा

April 27, 2022

वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023

रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून घ्यावे ; निधी फाऊंडेशनने घेतली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group