गुन्हे

धक्कादायक : ‘क्राइम शो’ चा नाद अन् सख्ख्या लहान बहिणीकडून मोठीचा चाकूने भोसकून खून !

अकोला (वृत्तसंस्था) सख्ख्या विवाहित बहिणीवर लहान बहिणीने रागाच्या भरात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना खळबळजनक घटना बोरगाव मंजू...

डोळ्यासमोर मुलीचे अपहरण, पालकांनी उचललं टोकचं पाऊल ; आरोपीच्या घरासमोरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार !

नाशिक (वृत्तसंस्था) डोळ्यासमोर आपल्या 19 वर्षीय तरुणीचं अपहरण केल्यामुळे घटनेच्या तासाभरातच आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी रविवारी...

रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली अन् अचानक झाला गॅस हंडीचा भीषण स्फोट !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वटार गावी गॅस नळी लिक झाल्याने हंडीचा भीषण स्फोट झाल्याने तीन घरे जळून खाक झाल्याची दूर्दैवी घटना...

धरणगावात किरकोळ वादातून तरुणाला मारहाण ; ६० ते ७० जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाला काही जणांनी किरकोळ वादातून मारहाण केल्याप्रकरणी ६० ते ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पुणे : दोघांचा रात्रभर सोबत अभ्यास, पहाटे तरुणीने केला मित्राचा चाकूने भोसकून खून !

पुणे (वृत्तसंस्था) मित्राशी झालेल्या वादातून महाविद्यालयीन तरुणीने त्याच्यावर स्वयंपाक घरातील चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना वाघोली परिसरात घडली....

विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून नाराज नवरदेवाचे वऱ्हाडींसह पलायन !

जामनेर (प्रतिनिधी) साखरपुड्यानंतर लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न दिल्याचा आरोप करत जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह...

संतापजनक : अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती ; संशयित आरोपी अटकेत !

चोपडा (प्रतिनिधी) ओळखीचा फायदा घेवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करून दिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला...

चिखली येथे शॉटसर्किटमुळे शेडला आग ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील चिखली येथे हवेमुळे वीज तारा एकमेकांवर घासल्याने जवळ असलेल्या शेडला आग लागून एका शेतकऱ्याचे तब्बल १ लाख...

रात्री नळ आले, धावपळ करत पाण्याची मोटार सुरु करायला गेले अन् घडलं भयंकर !

यावल (प्रतिनिधी) रात्री नळाला पाणी आल्यानंतर धावपळीत पाण्याची इलेक्ट्रिक मोटारची पीन लावतांना शॉक लागल्याने एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी...

Cyber Crime : हॅकरने वर्धा नागरी सह. बँकेच्या खातेदारांचे सव्वा कोटी उडवले !

वर्धा (वृत्तसंस्था) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नागरी सहकारी बँकेच्या शाखेतील नागरिकांच्या जमा पैसे युटिलिटी हॅक करीत १४ तासात २४ विविध...

Page 323 of 815 1 322 323 324 815

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!