मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील पोलिस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत शिवाजी पार्कवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम...
मुंबई (वृत्तसंस्था) काश्मिर फाईल्स चित्रपटावरून देशात राजकीय (The Kashmir Files) वातावरण तापले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
मुंबई (वृत्तसंस्था) महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला त्यानिमित्त आज 95 वा चवदार तळे सत्याग्रह दिन...
मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएमच्या सरकारमध्ये सामिल होण्याच्या प्रस्तावरुन शिवसेनेला जनाब सेना असं संबोधणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री तथा जेडीसीसी बॅंक चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या सुचनेनुसार धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक...
सोलापूर (वृत्तसंस्था) कोल्हापुर उत्तर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, आता कोल्हापुर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा यांनी देखील उडी मारली...
जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे माजीप्रदेश सचिव सुनील बढे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी रविवारी सकाळी १०.३०...
मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएमने युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेना नेतृत्वाला जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech