TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलास रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त वृद्धाची फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
November 22, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका ६७ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी संतोष माणिक चौधरी (वय ६७, रा. निमखेडी शिवार, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली. शहरातील चिमुकले राम मंदिर, नवीन बसस्थानकसमोर आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यातील मुख्य आरोपी संदिप वसंत भोळे, दिपाली संदिप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव) आणि त्यांचे साथीदार धिरज पांडुरंग मुंगलमारे (भंडारा) व अण्णा नामदेवराव गोहत्रे (नागपूर) यांनी फिर्यादीचा मुलगा जगदिश संतोष चौधरी याला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन पद्धतीने १५ लाख रुपये स्वीकारले.

READ ALSO

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

नोकरीचा बनावट आदेश दिला
पैसे घेतल्यानंतर आरोपींनी जगदिश यांना रेल्वेमध्ये नोकरी लागल्याचा एक बनावट नियुक्ती आदेश देखील दिला. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न लावता आणि दिलेले पैसे परत न करता, आरोपींनी केवळ २ लाख ५० हजार रुपये परत केले. उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या गंभीर प्रकाराबद्दल संतोष चौधरी यांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRetired man cheated by luring his son to get a job in the railways

Related Posts

गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन घरांमध्ये घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस कमिटीचे निषेध रॅली

June 18, 2022

मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा ; दोन दिवसात निर्णय घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 2, 2021

खळबळजनक : जळगावात पोलिसांनी उधळला खूनाचा डाव ; गोळीबार करण्यापूर्वीच घेतले एकाला ताब्यात !

February 20, 2023

काँग्रेस खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह !

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group