जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (GirishMahajan) यांच्यावर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे....
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृंध्दीगत करणे आणि...
धरणगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील हे उद्या (सोमवार) मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात...
पाळधी (प्रतिनिधी) : धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांची शिवसेनेच्या मागासवर्गीय सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवडची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळधी...
जळगाव (प्रतिनिधी) : युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल, जळगाव येथे जळगाव...
पुणे (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना जाहीर भाषणाला बोलवून आपण निवडून आलात आणि...
मुंबई (प्रतिनिधी) : माझ्या विरोधात षडयंत्र सुरू आहे. संपूर्ण जगाला माहित आहे की, माझा शत्रू, माझा मित्र एकच आहे. दुर्दैव...
जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लंपी आजाराची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आज सकाळी...
जळगाव (प्रतिनिधी) चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती...
जळगाव (प्रातिनिधी) लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech