जळगाव

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

भुसावळ (प्रतिनिधी) : जुन्या वादातून भुसावळच्या सिंधी कॉलनीतल्या बडी धर्मशाळेजवळ एका तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला. यात २६ वर्षीय...

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

  धरणगाव प्रतिनिधी - धरणगाव येथील पूर्वापार पासूनचे ग्रामदैवत श्री मरीआई मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त मरीआई मंदिर संस्थान व जागृती युवक मंडळ...

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

भुसावळ ( प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील साकरी गावात २७ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या निघृण हत्येची धक्कादायक घटना...

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीच्या काठावरील स्मशानभूमीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे. एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर...

अजितदादा पवार यांना अशोक जैन यांची भावपूर्ण आदरांजली !

जळगाव (प्रतिनिधी) बारामती येथे भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. राज्याच्या सार्वजनिक जीवनावर खोलवर ठसा उमटवणाऱ्या...

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

चाळीसगाव प्रतिनिधी : शहरात सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत १६ जणांना ताब्यात...

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

जळगाव( प्रतिनिधी ) - जिल्हयात आज अवकाळी पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने या वादळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान...

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करत अमळनेर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण...

Page 42 of 1689 1 41 42 43 1,689

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!