जळगाव (प्रतिनिधी) कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, पक्ष बांधणी मजबूत करायची असेल तर कार्यकर्ता निष्ठावान आणि प्रामाणिक असला पाहिजे, पक्षाची ध्येय...
जळगाव (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची विविध गैरव्यवहार प्रकरणी शासनातर्फे चौकशी करण्यात आली, त्यात त्यांना दोषीही...
चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार म्हणजे कुणी मोठा माणूस नसतो, पूर्वी राजाचा पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा आता जनतेच्या मतपेटी मधून...
जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या १५ शाळा हायटेक होणार...
जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील सिंचनाच्या एकूण...
जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकांसाठी भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तयारीला लागला असुन राज्यभरातील ३६ जिल्हयांमध्ये संयुक्तरित्या...
जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी भुसावळमधील ड्रग्स आणि कथित लैंगिक शोषणाची...
जळगाव (प्रतिनिधी) सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सरकारच्या जन कल्याणाच्या योजना किंवा त्या योजनांची माहिती गरजू घटकापर्यंत कशी पोचवतात, याचा एक...
जळगाव (प्रतिनिधी) ना. गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री झाल्यापासून धरणगाव येथिल बालकवी ठोंबरे स्मारकासाठी स्थानिक पातळीवर व मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech