गुन्हे

धरणगाव : कोयत्याने मारण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शिकलकर परिसरात एकास धारदार कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. विजयसिंह अजयसिंग टाक (२०)...

तापी नदीच्या पुलावरून महिलेने घेतली उडी, सुदैवाने बचावली

(चोपडा प्रतिनिधी ) : उद्विग्नतेने महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला खरा; पण दोनशे ते सव्वा दोनशे फूट उंचीवरून पडूनही पाणी...

बदले की आग ः भुसावळात 27 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

भुसावळ (प्रतिनिधी) फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येचा बदला म्हणून संशयीत आरोपीचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना...

जळगाव : बनावट कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवत वकील महिलेला ९४ लाखांचा गंडा !

जळगाव (प्रतिनिधी) बनावट कंपनी स्थापन करुन त्यामध्ये अधिक परताव्याचे अमिष दाखवून शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६५, रा. गजानन कॉलनी) या...

जळगावच्या खोटे नगर उड्डाणपुलावर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बुलेटस्वार जागीच ठार !

जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शालीग्राम शर्मा (वय ६०, रा. प्रेमनगर) यांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली....

पुन्हा लाचखोर तलाठी पकडला; ५ हजारांच्या लाचेचे त्रिकुट जाळ्यात

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कालच जळगाव तालुक्यातील...

धरणगावात एकाच रात्रीतून तीन बंद घरे फोडली, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गौतम नगर भागात एकाच रात्रीतून तीन बंद घरे फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध...

जळगाव : डॉक्टराची १ लाख १५ हजारांत फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील डॉ. के.डी.पाटील यांच्या हॉस्पिटलचे जुने लोखंडी भंगार विकत घेवून त्यांच्या मोबदल्यात १ लाख १५ हजार...

जूनी व चुकीची जाहिरात असणारी विद्युक देयकेवितरित केल्याप्रकरणी कारवाईचे निर्देश !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील महावितरणच्या उपविभाग क्रमांक दोन मधील वीज ग्राहकांना डिसेंबर 2024 च्या वीज वापरांची काही देयके वितरित करण्यात...

चोपडा शहरात वाहतुकीची कोंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात.. बिकट स्थिती.

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य रस्त्यावर भाजी मंडई वाल्यांनी आपल्या भाजीची दुकाने रस्त्यावर आणली असून यामुळे वाहनधारकांना...

Page 75 of 818 1 74 75 76 818

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!