TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : शिक्षक पित्याने घेतला मुलीचा जीव !

vijay waghmare by vijay waghmare
June 24, 2025
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (प्रतिनिधी) बारावी चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे माध्यमिक शिक्षक असलेल्या पित्याने मुलीस लाकडी जात्याच्या खुंट्याने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२० जून) रोजी घडली होती. याप्रकरणी रविवारी रात्री पोलिसांनी धोंडिराम भगवान भोसले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.

मृत साधना (वय १७) ही आटपाडीत बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती. तिचे वडील नेलकरंजी गावात खासगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. साधनाला बारावीत चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे वडील धोंडिराम संतापले. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास साधनाला घरातच लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात ती गंभीर जखमी होवून तिचा मृत्यू झाला. दरम्यान, अंत्यविधीनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आटपाडी पोलीस ठाण्यात धोंडिराम भोसले याच्याविरूध्द बीएनएस १०३ (१), तसेच ज्युवेनाइल जस्टिस अॅक्ट २०१५ चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrime

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर स्थानकात विद्यार्थिनीचा विनयभंग ; बसस्थानकातील सफाई कामगाराविरुद्ध गुन्हा !

December 18, 2022

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

April 20, 2022

पाळधी नवविवाहिता आत्महत्या : तीन आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी !

January 2, 2021

भुसावळ विभागातून दिवाळीसाठी ६ विशेष गाड्यांच्या होणार ३२ फेऱ्या !

September 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group