राजकीय

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड !

जळगाव (प्रतिनिधी)आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) भाजपकडून लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर अत्तरदे...

…म्हणून मला १०-१२ खाती घ्या म्हणून सांगितलं : एकनाथराव खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई (वृत्तसंस्था) आम्हाला सात खाती दिली, १० खाती दिली याचं फार कौतुक नाही. तो आमचा अधिकार होता. तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर मी...

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास…यामुळे विजयाचा विश्वास !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून जातो यामुळे त्यांची देखील मला भक्कम साथ लाभली आहे. तर,कोणताही...

आरएसएसच्या सर्व्हेने मध्य प्रदेश भाजपात खळबळ ; काँग्रेसचा मोठा दावा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे, असे ट्वीट करत काँग्रेसने मोठा दावा केलाय....

मोठी बातमी : खडसेंनी पक्षात परत यावे ; तावडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ !

मुंबई (वृत्तसंस्था) मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली...

अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !

अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते...

तरुणाला मारहाण करून घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा ; अॅड.संजयभाऊ महाजन यांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दोन दिवसांपूर्वी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान मोटार सायकलचा कट लागल्याच्या कारणामुळे 70 ते 80 लोकांनी...

बोदवड येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या छायाचित्रास चपला मारून निषेध !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना मित्र पक्षाचे सर्व फ्रंटल पदाधिकारी, महिला,युवक,पदाधिकारी यांच्याकडून आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथराव...

राष्ट्रवादीच्या बूथरचना सशक्तीकरण जळगाव जिल्हा प्रमुखपदी योगेश देसले !

जळगाव (प्रतिनिधी) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बूथरचना सशक्तीकरण जिल्हा प्रमुखपदी योगेश देसले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली...

चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन !

चंद्रपूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील...

Page 99 of 598 1 98 99 100 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!