TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या १ एप्रिल ते ३ एप्रिल २०२१ या कालावधीतील तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार पहिला सोमवार ५ एप्रिल रोजी पाचोरा, पहिला मंगळवार ६ एप्रिल २०२१ रोजी अमळनेर, पहिला बुधवार ७ एप्रिल रोजी सावदा, दुसरा सोमवार १२ एप्रिल रोजी चोपडा, तिसरा सोमवार १९ एप्रिल रोजी यावल, तिसरा गुरुवार १५ एप्रिल रोजी जामनेर, दुसरा व पाचवा गुरुवार ८ व २९ एप्रिल रोजी भुसावळ, तिसरा मंगळवार २० एप्रिल रोजी धरणगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

चौथा सोमवार २६ एप्रिल रोजी भडगाव, चौथा मंगळवार २७ एप्रिल रोजी बोदवड, चौथा बुधवार २८ एप्रिल रोजी मुक्ताईनगर, चौथा गुरुवार २२ एप्रिल रोजी रावेर, चौथा शुक्रवार २३ एप्रिल रोजी पारोळा, आणि दुसरा, तिसरा, पाचवा शुक्रवार ९, १६ व ३० एप्रिल रोजी चाळीसगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द समजण्यात येईल. सर्व संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

नियम पाळा आणि लॉकडाउन टाळा, हाच एक पर्याय ; राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनियार बिरादरीने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

January 19, 2022

अल्पवयीन मुलीसोबत छेडखानी करणाऱ्या आरोपीला अटक ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

October 26, 2020

रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात डल्ला ; सोने चांदीच्या दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास !

January 11, 2026

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 5 मार्च 2024 !

March 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group