TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दातृत्व जळगावचे : अशोकभाऊ जैन यांचाही मदतीचा हात

ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारासाठी पालकांना केली मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चार दिवसाआधी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचा एक तरूण निरपराध विद्यार्थी हायवेवर मित्रासोबत उभा असतांना ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होतो. अत्यंत नाजुक आर्थिक परिस्थिती असणारे पालक मदतीसाठी विनवण्या करतात. सोबतचे मित्र लोक वर्गणीतून उपचार सुरू करतात. त्यातच मदतीसाठी सोशल मिडीयावर आवाहन सुरू होते. जळगावच्या दातृत्वाचा, जळगावच्या संवेदनशीलतेचा अनुभव परत एकदा समोर आला.

आजवर अनेक दानशूर व्यक्तींनी अक्षरशः या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यात मागेपुढे पाहीले नाही. आंतरराष्ट्रीय नामांकित जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अतुलभाऊ जैन यांनी आज एक लाख रुपयांचा चेक हाॅस्पीटल च्या नावे पाठविला. तसेच या मुलाचे पालक व विद्यार्थी यांची भोजन व्यवस्था केली. तसेच या मुलाच्या पुढील उपचारासाठी देखील पुढाकार घेण्याचे कळविले. अनिल जोशी यांनी या संदर्भात माहीती दिली तसेच पालक व मित्र परिवार यांना आधार देत आत्मबळ दिले.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

अशोक जैन व अतुल जैन यांचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीचे पालक व वैयक्तिक सर्व कार्यकर्ते यांनी आभार मानले. जळगाव सोन्यासाठी प्रसिद्ध होते. परंतु इतके मोठे दातृत्व असणारी सोन्यासारखी माणसं जळगावात आहेत. याचा अनुभव आम्ही घेतोय असा उल्लेख या विद्यार्थ्यांचे पालकांनी बोलुन दाखविला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

अमळनेर येथील डॉक्टराची ३ लाखात ऑनलाईन फसवणूक ; एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रियांका-राहुल गांधी हाथरसला जाण्यासाठी रवाना, बॉर्डरवर युपी पोलीस तैनात

October 1, 2020

‘सुना है मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है’ ; मलिकांच्या ट्विटने खळबळ

December 11, 2021

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

June 13, 2025

ईडी कार्यालयातून बोलत असल्याची थाप, जळगावातील डॉक्टरकडून उकळले १९ लाख !

May 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group