TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धनादेश अनादर प्रकरण : रावेर येथील व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता ; धरणगाव न्यायालयाचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) न्यायालयात प्रलंबित धनादेश अनादर फौजदारी खटल्याप्रकरणी रावेर येथील बांधकाम व्यवसायिक सचिन श्रीराम जाधव यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. धरणगाव न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस डी सावरकर यांनी हा न्याय निर्णय दिला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील बांधकाम ठेकेदार व शेत मिळकत विकत घेऊन त्यावर प्लॉट पाडून विक्रीचा व्यवसाय करणारे सुनील मधुकर चौधरी यांनी त्यांचे रावेर स्थित शालक चंद्रकांत पांडुरंग चौधरी यांच्या परिचयातून रसलपुर तालुका रावेर येथील बांधकाम ठेकेदार सचिन श्रीराम जाधव यांना १५ लाख ८५ हजाराची रक्कम उसनवार दिली होती. अखेरीस काही रकमेचा परतावा केल्यानंतर उर्वरित रक्कम ४ लाख ९५ हजारासाठी सचिन श्रीराम जाधव यांनी भारतीय स्टेट बँक शाखा रावेर चा धनादेश दिला होता. सदरील धनादेश सुनील मधुकर चौधरी यांनी दोन वेळा रोखीकरण हा करता टाकला असता. खात्यात रक्कम शिल्लक नसल्यामुळे अनादरी झाल्याने त्यांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी परिसर वकिलामार्फत नोटीस दिली होती. नोटीस मिळाल्यावर ही रक्कम मिळाली नसल्याने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट एक्ट १३८ प्रमाणे फौजदारी खटला ५६८/२०१८ दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

सुनील चौधरी यांचा केवळ पुरावा नोंद घेण्यात आला. खटल्या कामी धरणगाव न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस डी सावरकर यांनी आरोपी सचिन श्रीराम जाधव यांची ०९मे रोजी निर्दोष मुक्त करण्यात आल्याचा न्याय निर्णय दिला आहे. आरोपी सचिन जाधव यांच्यातर्फे ऍड.मोहन बी शुकला यांनी कामकाज पाहिले त्यांना ऍड. सुजित पाठक यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की नाही? ; शरद पवार स्पष्टच बोलले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

July 18, 2025

“फडणवीस यांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

April 20, 2021

धरणगावात रंगली कुस्त्यांची दंगल : कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली ‘खान्देश केसरी’ची गदा !

August 24, 2022

येत्या काळात प्रत्येक निवडणुकीत युवकांना प्राधान्य : आ. अनिल पाटील

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group