TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा

चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवादाने रंगला कार्यक्रम

vijay waghmare by vijay waghmare
March 27, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जगातील सर्व प्रयोगशील कलांचा उत्कर्ष व्हावा यासाठी जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा करण्यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले होते. २७ मार्च १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिन जगभरात साजरा करण्यात येत आहे. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

आज (दि.२७) जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गणेश वंदना, नटराज पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक, शिक्षक कल्पना तायडे, योगेश भालेराव, कामगार अधिकारी भानुदास जोशी, गौरव लवंगाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद ढगे यांनी केले तर योगेश शुक्ल यांनी जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व सांगून, बालरंगभूमी परिषदेच्या आगामी उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय सणांची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सण या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत २०० विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेनंतर विद्यार्थिंनींनी नाट्यछटांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात शेवटी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधत, मोबाईल व त्याचे दुष्परिणा, जीवनात असलेले कलांचे महत्व याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत.

यावेळी गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या बालरसिक मंचची स्थापना करण्यात आली. जागतिक रंगभूमी दिनाच्या औचित्याने राबविलेल्या बालरंगभूमी परिषदेने राबविलेल्या बालप्रेक्षक सभासद नोंदणी उपक्रमात विविध शाळांमधील ६४० विद्यार्थी – विद्यार्थिंनी बालरंगभूमी परिषदेचा ऑनलाईन गुगल फॉर्म भरून बालप्रेक्षक म्हणून आपली नोंदणी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी नेहा पवार, आकाश बाविस्कर, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, आकाश भावसार, मनोज जैन व बालरसिक मंचचे समन्वय योगेश भालेराव यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChildren's Theatre Council celebrates World Theatre Day

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
Next Post

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक प्रकरण ; सचिव अशोक खलाणे यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट ; नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?, चर्चांना उधाण !

July 15, 2022

वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन !

September 2, 2024

अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ येथे निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर : गोपाल शरण गर्ग

September 24, 2020

डॉक्टरांना मारहाण ; रावेर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group