TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक प्रकरण ; सचिव अशोक खलाणे यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल !

अशोक खलाणे यांचा जामीन अर्जही फेटाळला ; दुसरा गुन्ह्याचीही चौकशी होणार !

vijay waghmare by vijay waghmare
March 27, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शासनाचे फसवणूक करून 97 लाख रुपये लाटण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात सचिव व मुख्यध्यापकासह क्लार्कविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आता या संस्थेच्या सचिव विरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे यांचा चाळीसगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच अशोक खलाणे यांना दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी जळगाव सब जेलमधून चाळीसगाव येथे आणण्यात येणार आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

काय आहे प्रकरण ?
विलास भोई हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कामकाज पाहतात. चाळीसगाव शहरात महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा मालेगाव रोड लगत आहे. ही शिक्षण संस्था खाजगी अनुदानित असून सध्या या संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक चाळीसगाव) हे असून मुख्याध्यापक अभिजीत जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड जयहिंद हायस्कूलजवळ चाळीसगाव) व क्लर्क ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क धुळे रोड चाळीसगाव) हे आहेत. शिक्षण संस्थेतील सर्व कामकाज हेच पाहतात. दरम्यान जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शासनाकडून येणाऱ्या पगाराच्या अनुदानातून सचिव, मुख्याध्यापक व क्लर्क यांनी काही शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर बळजबरीने संमती पत्रावर सह्या घेतल्या आहेत व काही शिक्षकांची कोणत्याही प्रकारे संमती न घेता बेकायदेशीररित्या व शासनाचा कोणताही नियम व आदेश 2006 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारातून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम कपात केली आहे. एकूण 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुदानातून 97,01,100 रुपये इतकी रक्कम कपात करण्यात आलेली आहे. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई वय (50 रा. उंटवाडी तिळकेनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिलेली आहे.

अशोक खलाणेविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल
पृथ्वीराज अमरसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते सन 2009 ते 2012 महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित सम्राट अशोक विद्यालय, चाळीसगाव येथे व्याख्याता होते. त्यानंतर 2012 पासून ते जयहिंद विद्यालय, चाळीसगाव येथे कनिष्ठ व्याख्याता म्हणून काम करत होते. 20 फेब्रुवारी 2025 पासून संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे यांनी त्यांची सेवा समाप्त केली. पृथ्वीराज यांनी 2012 ते 2020 पर्यंत बिनपगारी सेवा दिली. त्यांचे मित्र डॉ. प्रकाश मांगीलाल राठोड यांनी माहितीच्या अधिकारात पगार पत्रकाची माहिती मिळवली आणि त्यात पृथ्वीराज यांच्या नावावर 2019 मध्ये पगार दाखवला. तथापि, त्यांचा पगार पत्रकावर सही किंवा नियुक्ती नसतानाही त्यांचे नाव वापरून 37 हजार रुपये बनावट पगार दिला गेला. त्याचप्रमाणे, 2017 मध्ये मयत झालेले प्राध्यापक राजेश अरुण ढाके यांचे नाव पगार पत्रकावर दाखवून त्यांचा बनावट पगार केला गेला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात अशोक खलाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर श्रीपाद पांडे यांची हरकत !

May 14, 2022

पत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयाची मदत करावी

September 28, 2020

पिंप्री येथे लम्पी आजाराने जोडीतील एक बैल दगावला ! 

September 27, 2022

खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं : रावसाहेब दानवे

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group