TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा आगाराची स्वच्छ व सुंदर बस स्थानकाकडे वाटचाल !

आगार प्रमुख महेंद्र पाटील यांचे होतेय सर्वत्र कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनीधी) राज्य परीवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील सर्वात मोठ्या आगारांपैकी प्रशस्त आवार व विक्रमी उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेले चोपडा आगाराच्या परीसरात रोज स्वच्छता राबवून कामात सुसूत्रता आल्याने आगाराचा चेहरा मोहरा बदलतांना दिसून येत आहे.

आगाराने केलेल्या उत्कृष्ट कामगीरीच्या आधारावरच गेल्या मे महीन्यात महामंडळाच्या मानांकनात महाराष्ट्रात उत्कृष्ट आगार म्हणुन तिसरा क्रमांक पटकविला आहे. त्याचप्रमाणे चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचे प्रयत्नाने 2008 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात आगार सात लाखांनी नफ्यात आलेला आहे. अगदी जून महिन्यात नऊ लाखांनी नफ्यात आहे. यापुढेही आगार नफ्यात राहील यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र लोटन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात ७७ अल्पशा बस असतांना देखील ग्रामिण,मुक्काम,शालेय फेर्यां तसेच लांब पल्ल्याचे नियते यांचे दिवसाला ५१२ फेऱ्या २६ हजार किलोमीटरचे नियोजन करुन चालक वाहक,अधिकारी व अन्य कर्मचार्यांच्या कामकाजात सुधारणा करून उत्कृष्ट आगाराकडे वाटचल सुरू केली आहे.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

तसेच राज्य परीवहन महामंडळाकडून “हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक”अभियान राबविण्यात येत असल्याने त्याअनुषंगाने आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने आगारासह कार्यशाळा व भिंतींना रंगरंगोटी करुन दिशादर्शक,वेळापत्रक/ फलके नव्याने लावत संपूर्ण परीसरात फुल झाडे, वृक्षारोपण करुन फुलझाड्यांच्या कुंडीने आगार सजवुन रोज स्वच्छता राबवुन देखभाल केली जात आहे. तर आगारात तयार केलेले सेल्फी पाईंट विद्यार्थी व प्रवाश्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.

विविध सामाजीक संस्थेच्या मदतीने आगाराच्या सौदर्यात भर घालण्यासाठी पोर्टेट उतरवुन व सजवुन सुशोभिकरणाचे काम प्रगती पथावर करण्यात येत असल्याने स्वच्छ व सुंदर बस स्थानकाकडे वाटचाल करताना दिसुन येत आहे. यामुळे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांचे सर्वत्र कौतुक होतांना दिसून येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

सी. बी. निकुंभ विद्यालयात महसूल विभागाचा युवा संवाद कार्यक्रम उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला ; नारायण राणेंचा खळबळजनक दावा !

March 6, 2022

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार ; २१ जणांचा मृत्यू

May 25, 2022

सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

March 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group