TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल येथे आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिसनिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिसनिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम नुकताच शेतकी संघ यावल येथे जि.प. माजी गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व खालील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.चे माजी सभापती लीलाधरसेठ चौधरी, मार्केट कमिटीचे माजी सभापती नितीन चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेशसर येवले, भगतसिंगबापू पाटील, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, शहराध्यक्ष कदिर खान, माजी सरपंच जलील पटेल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, नईमभाई शेख, चंद्रकलाताई इंगळे, पुंडलिक सेठ बारी, बोदडे नाना, अनिल जंजाळे, नगरसेवक रसूल मेंबर, गटनेता युनूस मेंबर, समीर मेंबर, जकीर मेंबर, समीर खान, अस्लम मेंबर, मनोहर सोनवणे, अय्युब खान, कालू मास्टर, विक्की गजरे, हाजी गफ्फार शाह, संकलेन शेख, सुनील बिरारी, अजय बढे, डिंगबर कोळी, प्रवीण कोळी, सुधाकर कोळी, मयूर कोळी यांच्यासह कार्यकर्ते पत्रकार बंधू उपस्थित होते.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना काहीतरी मदत करावी, या उद्देशाने संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाना स्वखर्चाने 30 सायकल वाटप करण्यात आले. तसेच यावल शहरात 7 दिव्यांग बांधवाना सुद्धा सायकल वाटप करण्यात आले. यामध्ये गोपाल रमेश काकडे, मरेखा इसाखा, आशा सुभाष कोळी, बाळू लक्ष्मण वाणी, कय्युम खान नूर, शाहीनबीन सय्येद अलाउद्दीन यांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

पारोळा : बनावट कागदपत्रे दाखवून उमेदवाराची घेतली माघार ; फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खुशखबर : वीज ग्राहकांना मिळणार दिवाळी गिफ्ट

November 4, 2020

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य ती कारवाई केली जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 13, 2021

विधानपरिषद निवडणुकीत एकनाथराव खडसेंचा विजय !

June 20, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..’या’ बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group