TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरणावर झोपून आंदोलन करणाऱ्याविरुद्ध बोदवड पोलिसात तक्रार !

तक्रारीचे कारण वाचून तुम्ही म्हणाल...आता हे काय नवीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तहसील कार्यालयासमोर सरणावर झोपून आंदोलन करणारे उपोषणकर्ते प्रमोद धामोडे विरुद्ध चक्क मोबाईल चोरीचा आरोप लावण्यात आला असून याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत अक्रम शेख (प्र.क्र. 14 सतरंजी मोहल्ला) यांनी आपला मोबाईल चोरीला गेल्याबद्दल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, माझा ओप्पो कंपनीचा मोबाईल त्यात 7350661180 या नंबरचे एयरटेल कंपनीचे सिम होते. हा मोबाईल दिनांक १२ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील प्रमोद धामोळे यांच्या टेलर व्यावसायिक दुकानांमध्ये चार्जिंगसाठी लावला होता. मी बाहेर गेलो आणि परत मोबाइल घेण्यासाठी दुकानात आलो असता प्रमोद धामोळे हे त्या चार्जेर जवळ बसलेले होते. यामुळे माझा मोबाईल प्रमोद धामोळे यांनी चोरला असा संशय आहे. याबद्दल आपण योग्य ती चौकशी करून मला न्याय मिळावा, असे तक्रारी अर्जात म्हटले आहे. पोलिसांनी सदर तक्रारी अर्ज स्वीकारला असून त्याची पोच तक्रारदारास दिली आहे. याबाबत धामोडे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, असा तक्रार अर्ज दिला असल्याचे पत्रकारांनी विचारले असता मला समजले. सध्या उपोषणाला सुरवात केलेली आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी विचारणा केल्यास योग्य ती माहिती त्यांना देऊ, असे धामोडे यांनी म्हटले आहे.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
Next Post

धरणगावात ३३४ फेरीवाल्यांची/पथविक्रेत्यांची नोंद ; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले २९,६१६ कोरोनाबाधित, २९० रुग्णांचा मृत्यू

September 25, 2021

मान्सूनने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भाग व्यापला ; विदर्भातही सक्रिय होण्याचा अंदाज

June 14, 2022

नांदेड परिसरात बिबट्याचा वावर? ; तीन जनावरांचा पाडला फडशा !

September 20, 2021

गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती ; आमदार देवेंद्र भुयार संतापले

June 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group