TheClearNews.Com
Saturday, July 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड परिसरात बिबट्याचा वावर? ; तीन जनावरांचा पाडला फडशा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेड गावाच्या परिसरात मागील काही दिवसात हिंस्त्र प्राण्याने तीन जनावरांचा फडशा पाडल्याचे आढळून आले आहे. यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

 

READ ALSO

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

नांदेड गावाजवळील गुरखेडा शिवारात आतापर्यंत शेतकऱ्यांची तीन गुरंढोरांचा अज्ञात हिंस्त्र प्राण्याने फडशा पडल्याचे आढळून आले आहे. देविदास कोळी, जनार्धन गोसावी आणि सतिश कोळी या तीन शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा या हल्ल्यात जीव गेला असल्याचे कळते. तसेच घटनास्थळी बिबट्याच्या पायाच्या पंजाशी मिळते-जुळते ठसे पण काही लोकांना आढळून आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात भविष्यात माणसांवर सुद्धा हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे. बिबट्या असल्याचे भीतीने मजूर शेतात कामाला जात नाहीय. तरी संबंधित विभागाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान, नांदेड परिसरात आज सकाळी वन विभागाचे अधिकारी गस्त घालून नेमकं काय प्रकरण आहे?, याची माहिती घेत असल्याचेही कळते.

 

धरणगाव तालुक्यात याआधी साधारण चार वर्षापूर्वी जांभोरे शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्या होत्या. गावातील बापू लाला बडगुजर यांच्या शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी मजूर राहूल ठाकूर गेला होता. त्यावेळी त्याला बिबट्या शेळी खाताना दिसला होता. तर मागील वर्षी निंभोरा गावाच्या पूर्वेस चोरगाव रस्त्यालगत शरद जनार्दन कोळी यांच्या शेतातील गोठ्यात बिबट्याने गाईचे वासरूचा फडशा पाडला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील राजस ग्राफिक्स आणि एंटरटेनमेंट रेकॉर्डिंग स्टुडिओला पालकमंत्र्यांची भेट !

August 30, 2021

धक्कादायक ! नागपुरात विवाहित शिक्षिकेवर प्रियकराकडूनच बलात्कार

December 20, 2021

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

November 24, 2020

जळगावात ५ कोटी ५९ लाखांचे सोने-चांदी जप्त !

November 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group