TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे रास्तारोको आंदोलन स्थगित

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) यशस्वी चर्चेअंती आणि सोमवार पासून विरावली, कोरपावली, मोहराळा, हरिपुरा बस सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने आज होणारे काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

आज यावल आगारात जिल्हाध्यक्ष जलील पटेल, आगरप्रमुख एस. व्ही. भालेराव, शहराध्यक्ष नईमभाई शेख, डॉ. जाकीर हुसेन हायस्कूलचे शकील, हारून तसेच फिरोज पटेल यांच्यात चर्चा झाली. त्यात सोमवार पासून सकाळी ८.३० ते दुपारी २ वाजता यावल हरिपुरा बस सुरू करण्याचे ठरले. यावल शहरातील सर्व मुख्यध्यापक शिक्षक तसेच विरावली, कोरपावली, महेलखेडी, मोहराळे येथील सरपंच यांनी विद्यार्थी पालक तसेच इतर प्रवाशांना गाडी सुरू होत असल्याबाबत सूचना करण्याचे सांगितले. तसेच प्रवाशांनी महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा, असे आव्हान जिल्हाध्यक्ष जलील पटेल, आगरप्रमुख भालेराव यांनी कळविले आहे.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

सदर बस सुरू करणेकमी जि.प. गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम शाह, तालुका अध्यक्ष अभय महाजन, तालुका मीडिया प्रमुख धीरज पाटील, कोरपावली येथील समाजसेवक मुक्तार पटेल, अनिल जंजाळेसह आदींचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

दसरा मेळाव्यापुर्वी रामदास कदम यांचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

April 14, 2021

Swine Flu : धास्ती वाढली ;११ जणांचा मृत्यू

August 20, 2022

बोदवड महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जाणून घेतली महिला सुरक्षा कायद्याविषयी माहिती !

October 6, 2022

धरणगाव व जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार !

August 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group