TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत तर २४ लाखांची दारु नष्ट

vijay waghmare by vijay waghmare
May 13, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पोलिस दलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत हातभट्टी दारू, सट्टा, जुगार, अवैध दारुविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असून एकूण १९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ३ लाख ४३ हजार २५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर २४ लाख ६७ हजार ४८५ रुपये किमतीची हातभट्टीची दारू व इतर साहित्य नष्ट करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून दि. १० मे कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. ८५ कारवायांमध्ये २४ लाख ६७
हजार ४८५ रुपयांची हातभट्टीची दारू व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. यात ८३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या सोबतच सट्टा, जुगारांवर ५८ कारवाया करण्यात आल्या. त्यात २ लाख २ हजार १९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ६९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित (जळगाव), कविता नेरकर (चाळीसगाव) तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी व कर्मचाऱ्यांनी केली.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

दारुची वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

अवैध दारु बाळगणे, उघड्यावर दारू पिणे व वाहतूक करणे अशा दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३८ कारवाया करण्यात येऊन ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यात एकूण १ लाख ४१ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonbetting and gamblingCrimes registered against 191 people in the campaign against liquor

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावर्षी कुणीच हरले नाही… सर्व चाळीसगाव जिंकले : आमदार मंगेश चव्हाण !

August 28, 2024

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी रागीब अहमद यांची निवड !

March 27, 2022

स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ; पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग

October 15, 2021

उडाण फाउंडेशनतर्फे स्तनदा मातांना खजूर वाटप

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group