TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातील विकास कामांचे उद्या ना. दिलिप वळसे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : नगराध्यक्षा मनीषा चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2021
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (लतीश जैन) शहरात १७ कोटीची विविध विकास कामे प्रस्तावित असून त्याची निविदा लवकरच निघणार आहे. या विविध कामांचे भूमीपुजन उद्या (दि २२) कामगार व उत्‍पादन शुल्‍क विभाग मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली आहे.

महात्मा गांधी उद्यान सुशोभीकरण करणे (२ कोटी), कस्‍तुरबा हायस्‍कूल ते हरेश्‍वर पूलापर्यंत रस्‍ता डांबरीकरण व डिव्‍हायडर करणे २ कोटी व हरेश्‍वर पूल ते शिरपूर बायपासपर्यंत रस्‍ता डांबरीकरण व डिव्‍हायडर करणे २.५० कोटी, अशा या विविध कामांचे भूमीपुजन दि २२ रोजी कामगार व उत्‍पादन शुल्‍क विभाग मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा माजी अध्यक्ष अरुनभाई गुजराथी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, भाजपा नेते घनश्याम अग्रवाल, चोपडा पीपल्स बँक अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, माजी आमदार दिलीप सोनवणे, बाजार समितीचे संचालक सुनील जैन, चोसाका माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली.यावेळी गटनेते जीवन चौधरी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, नगरसेवक अशोक बाविस्कर, कैलास सोनवणे,हुसेनखा पठाण,वसंत पवार,प्रा कांतीलाल सनेर आदी उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावेळी नगराध्‍यक्षा मनिषा चौधरी यांनी सांगितले की, चोपडा शहराच्‍या सर्वांगिण वि‍कासाठी चोपडा शहर विकास मंच प्रयत्‍नशिल आहे. नागरिकांच्‍या सोईसुविधा व नगरपरिषदेच्‍या उत्‍पन्‍नाच्‍या स्‍त्रोत विकसीत करणे या दृष्‍टीने विकास कामांचे नियोजन, त्‍याकामी निधी मागणी, निधी मिळणेकामी पाठपुरावा करणे याबाबत आम्‍ही कटीबध्‍द आहोत. विविध विकास कामे पूर्ण करुन शहराचे सौंदर्य तसेच सुविधांमध्‍ये भर पडावी व नागरिकांना त्‍याचा लाभ व्‍हावा, हाच चोपडा शहर विकास मंचाचा ध्‍यास आहे. नुकताच दि.१२ रोजी चोपडा नगपरिषदेकडून सामाजिक सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्‍या हस्ते पार पडला.

विविध १७ कोटींची कामांची निविदा लवकरच प्रसिध्‍द होणार

विविध योजनेअंतर्गत प्राप्‍त अनुदानातुन कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत. सदर कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्‍त झाली असुन लवकरच त्‍यांच्‍या निविदा प्रसिध्‍द करणेत येणार आहे. 14 वा वित्‍त आयोग अनुदान अंतर्गत रु. 9 कोटीचे कामांना मंजुरी प्राप्‍त झाली असून त्‍यात चोपडा न.प. हद्दीतील आ.क्र. 49 वर फिश मार्केट बांधणे व आ.क्र. 102 शाहु महाराज शॉपिंग सेंटर मध्‍ये तळमजल्‍यात वाढीव गाळे बांधणे व पहिला मजला बांधकाम व प्रवेशद्वार करणे या महत्‍वाच्‍या कामांचा समावेश आहे, नागरी दलित वस्‍ती योजनेअंतर्गत रु. 2.25 कोटी ची रस्‍ता व गटारींची कामे,महाराष्‍ट्र सुवर्ण जयंती नरोत्‍थान महाअभियान (जिल्‍हास्‍तर) अंतर्गत रु.3.50 कोटी ची रस्‍ता व गटारींची कामे,नागरी दलितेतर वस्‍ती सुधार योजना अंतर्गत रु.1.83 कोटी ची रस्‍ते व गटारींची कामे अशी विविध कामे केली जाणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

चाळीसगावात अँड.राहुल जाधव यांचा जाहीर सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नीट परीक्षेत जळगावच्या उमैर देशपांडे याचे नेत्रदीपक यश

November 2, 2021

‘पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…’ : कन्हैया कुमार यांचा हल्लाबोल

January 8, 2022

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

August 6, 2021

मस्तच ! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकता १० हजार ; जाणून घ्या कसे?

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group